18/11/2020
|| श्री स्वामी समर्थ ||
सर्व भक्तांनी दर्शनासाठी खालील गोष्टींची नोंद घ्यावी
1. सॅनिटीझर व फेस मास्क अनिवार्य (mandatory) आहे
2. आरोग्य सेतू अँप चेक केला जाईल
3. कोरोना बाधित व restricted zone मधील भाविकांना प्रवेश बंद राहील
4. वय 10 वर्षाखालील तसेच 60 वर्षावरील भाविकांना प्रवेश बंद राहील
5. मठात बसू वा पोथी वाचू नये, पादुकावर डोके ठेवू नये व दर्शन घेऊन लगेच बाहेर पडावे
6. Social distancing चे पालन करावे
7. आपापला प्रसाद स्वामींना दाखवून आपल्या घरी घेऊन जाणे
8. सर्वांचे thermal scanning केले जाईल
9. सर्वांनी दर्शन घेण्यासाठी खालील लिंक वर रेजिस्ट्रेशन करावे : http://bit.ly/Swami-ePass
--- गोगावले स्वामी मठ , पुणे व लोणंद
दि. १८ नोव्हेंबर २०२०
आरोग्य सेतू अँप डाउनलोड लिंक
Android :
https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu
iOS :
https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357
to Prevent Crowd at the Math due to COVID-19 situation