Dhammbhumi Dehuroad बुद्धविहार

  • Home
  • India
  • Pune
  • Dhammbhumi Dehuroad बुद्धविहार
Directions

Dhammbhumi Dehuroad बुद्धविहार धम्मभूमी देहूरोड

*शिवोत्सव ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे उत्साहात संपन्न*देहूरोड: म. फुले यांनी सुरू केलेला शिवोत्सव ऐतिहासिक धम्मभूमी द...
23/09/2026

*शिवोत्सव ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे उत्साहात संपन्न*

देहूरोड: म. फुले यांनी सुरू केलेला शिवोत्सव ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे दिनांक 14 ते 18 सप्टेंबर दरम्यान उत्साहात संपन्न झाला.
मामुर्डी गाव ते ऐतिहासिक धम्मभूमी पर्यंत भव्य मिरवणूंक काढून मुस्लिम, मराठा, माळी वाल्मिकी, व्यापारी आणि शीख बांधवांनी ठिकठिकाणी छ. शिवरायांच्या पुतळ्याचे भव्य स्वागत केले. त्यावेळी शिवोत्सवाचे महत्व आणि शिवावंदना घेण्यात आली. शिवोत्सवाचे उद्घाटन नगरसेवक पिंपरी चिंचवड धर्मपाल तंतरपाळे तर अध्यक्षपदी भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड हे होते. पैगंबर शेख, सुधारणावादी विचारवंत हे मुख्य वक्ते होते. त्यांनी बौद्ध विहार चळवळीचे केंद्र होत असल्याचे अभिनंदन करून छ. शिवरायांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोचल्याने शिवजयंती मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरी करत आहेत. त्यामुळे शिवाजी महाराज हे मुस्लिमविरोधी मांडणाऱ्या लोकांची अडचण झाल्याचे सांगितले. अकबराच्या चलनावर राम आणि सीतेचे चित्र होते, टिपू सुलतानच्या अंगठीवर राम लिहिलेलं होते. शिवाजी महाराजाचा पोवाडा अमरशेख यांनी लिहिला तर अनेक मुस्लिम हे शिवाजी महाराज यांच्यासोबत असल्याचे अनेक पुरावे देऊन सांगितले.
15 सप्टेंबर रोजी मंगलदास पडवेकर सर यांनी व्याख्यान दीले.
16 सप्टेंबर रोजी सुधाकर अभंग यांनी व्याख्यान दिले. आयु.कुमार आहेर यांनी मी गाडगेबाबा बोलतोय हे एकपात्री नाट्य सादर केले. 17 सप्टेंबर रोजी प्रवीण कदम, संभाजी ब्रिगेड अध्यक्ष, प्रा. डॉ सुधीर भालेराव आणि हाफिज अन्वर शेख यांनी व्याख्यान दिले.
दिनांक18 सप्टेंबर रोजी शिवोत्सवाचा समारोप प्रा डॉ संजय गव्हाळे यांच्या उपस्थितीत तर सुदामराम कांबळे, उपाध्यक्ष राष्ट्रीय चर्मकार महासंघ, लक्ष्मण साळवे, डॉ. मिलिंद तायडे, हिरापुत्र भवार गुरूजी प्रमुख पाहुणे होते.
प्रत्येक दिवशी शिववंदना शिवोत्सवाचे अनुवर्तक व अध्यक्ष भीमपुत्र टेक्सास गायकवाड यांच्या द्वारा शिव वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाची भूमिका आणि प्रास्ताविक राहुल खांडेकर, सांस्कृतिक प्रमुख धम्मभूमी तर संचलन अशोक गायकवाड, सरचिटणीस, बुद्ध विहार कृती समिती तर आभार कोषाध्यक्ष बापूसाहेब गायकवाड यांनी मानले.
शिवोत्सवाच्या यशस्वीतेसाठी अष्टप्रधान मंडळाचे अध्यक्ष अशोक गायकवाड,धर्मपाल तंतरपाळे, अरुण जगताप , बापूसाहेब गायकवाड, दीपक भालेराव, मीनाताई गायकवाड, प्रवीण वाकोडे, संकेत जगताप तसेच शिवराज वाघमारे, सविताताई वाघमारे,अजय जगताप, प्रा. नितीन कांबळे, मयुरी कांबळे भोला इंगळे, बाबासाहेब गायकवाड, प्रकाश गायकवाड, निनाजी हाताळकर, गौतम हातळकर इत्यादींनी परिश्रम घेतले.

22/09/2026

सहा महिन्याची नागवंशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ बसून आनंद व्यक्त करताना ❤️

22/09/2026

ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड येथे नुकताच शिव उत्सव पार पडला त्यावेळेस टिपलेला क्षण
शिवाजी महाराजांना वंदन करताना नागवंशी यमराज

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडदिवस पाचवा, उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम 18सप्टेंबर 2026
19/09/2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड
दिवस पाचवा,
उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम
18सप्टेंबर 2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडदिवस चौथा, उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम 17सप्टेंबर 2026
18/09/2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड
दिवस चौथा,
उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम
17सप्टेंबर 2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडदिवस तिसरा, उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम 16सप्टेंबर 2026
18/09/2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड
दिवस तिसरा,
उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम
16सप्टेंबर 2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडदिवस दुसराउद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम 15सप्टेंबर 2026
18/09/2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड
दिवस दुसरा
उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम
15सप्टेंबर 2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोडदिवस पहिला, उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम 14सप्टेंबर 2026
16/09/2026

शिवोत्सव 2026, ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड
दिवस पहिला,
उद्घाटन आणि शिववंदना कार्यक्रम
14सप्टेंबर 2026

https://youtu.be/0htgmEd89Qg #शिवोत्सव2026*पैगंबर शेख यांचे जबरदस्त अभ्यासू आणि डोळ्यात अंजन घालणारे व्याख्यान नक्की ऐका...
16/09/2026

https://youtu.be/0htgmEd89Qg

#शिवोत्सव2026
*पैगंबर शेख यांचे जबरदस्त अभ्यासू आणि डोळ्यात अंजन घालणारे व्याख्यान नक्की ऐका*

शिवोत्सव #शिवोत्सव #ऐतिहासिक धम्मभूमी देहूरोड

01/06/2026

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

Address

Dehuroad
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhammbhumi Dehuroad बुद्धविहार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share