18/08/2025
🚩श्रीकृष्ण मंडळ (ट्रस्ट) 🚩– गणेशोत्सव २०२५
THEME : अंधारबन अभयारण्य
या वर्षी श्रीकृष्ण मंडळ सादर करीत आहे अनोखी सजावट “अंधारबन अभयारण्य”. सह्याद्रीतील घनदाट जंगल, झुळझुळणारे झरे, पक्षांचे किलबिल आणि निसर्गाची शांतता या सजावटीतून अनुभवता येईल |।~
अभयारण्य म्हणजे निर्भयतेचा आश्रय, जसा गणपती बाप्पा आपल्या भक्तांना देतात. यामधून निसर्गसंवर्धनाचा संदेशही पोहोचवण्यात आला आहे….
🙏🌺