Shri Kasba Ganpati

Shri Kasba Ganpati पुण्यनगरीचे ग्रामदैवत आणि मानाचा पहिला श्री कसबा गणपती. Tilak started celebrating the Ganesh festival from his own house at Kesari Wada.
(205)

In 1893, Bal Gangadhar Tilak, the great freedom fighter of India, initiated the Ganesh festival with the intention to bring like-minded people together to share ideas and exchange thoughts on freeing India from the British regime. Others followed and started celebrating the Ganesh festival

श्री कसबा गणपती मृदा पूजन गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ रोजी , गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर, आपल्या लाडक्या “श्री...
22/05/2026

श्री कसबा गणपती मृदा पूजन

गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ रोजी , गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर, आपल्या लाडक्या “श्रीं” ची मूर्ती घडवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पवित्र मृदेचे पूजन मूर्तिकार श्री. अभिजीत धोंडफळे यांच्या स्टुडिओ येथे आयोजित करण्यात आले.

या मंगलमय मृदा पूजन सोहळ्याचा विधी प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्री. वासुदेव बुवा बुरसे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

या पावन प्रसंगी मंडळाचे विश्वस्त, सभासद व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोरया..! 🙏🏻

*शिक्षण हेच खरे सामर्थ्य*प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येत आहे.आ...
22/05/2026

*शिक्षण हेच खरे सामर्थ्य*

प्रत्येक मुलाला शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यात येत आहे.

आपणही या सामाजिक उपक्रमाचा भाग बना.

वार्षिक देणगी : ₹३०००
कलम 80G अंतर्गत कर सवलत उपलब्ध

एकत्र येऊन अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवूया

मातृशक्तीचा सन्मान… कर्तृत्वाचा गौरव…“विघ्नहर्ता कार्यकर्ती मातृगौरव सन्मान” प्राप्त सौ. गायत्री सूर्यकुमार निरगुडकर यां...
11/05/2026

मातृशक्तीचा सन्मान… कर्तृत्वाचा गौरव…

“विघ्नहर्ता कार्यकर्ती मातृगौरव सन्मान” प्राप्त सौ. गायत्री सूर्यकुमार निरगुडकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

एकत्र कुटुंब व्यवस्थेतील जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळत, स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या सौ. गायत्रीताईंनी सामाजिक, सांस्कृतिक आणि महिला सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांमध्ये नेहमीच सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

ब्युटी पार्लर व्यवसाय, विद्यार्थिनींना प्रशिक्षण, पाककलेतील उल्लेखनीय यश आणि समाजकार्य यांचा सुंदर समतोल साधत त्यांनी अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.

कै. अॅड. भाऊसाहेब निरगुडकर यांच्या कार्याचा वारसा जपत निरगुडकर कुटुंब आजही कसबा गणपती मंडळाशी जिव्हाळ्याने जोडलेले आहे. मंडळाच्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचे योगदान सदैव मोलाचे राहिले आहे.

त्यांच्या या प्रेरणादायी प्रवासाला आणि मातृत्वाला कसबा गणपती परिवाराचा मानाचा मुजरा!

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌺🌸गणपती बाप्पा मोरया 🙏🏼💐
05/05/2026

अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🌺

🌸गणपती बाप्पा मोरया 🙏🏼💐

महाराष्ट्राची यशो गाथा,महाराष्ट्राची शौर्य कथा,पवित्र माती लावू कपाळी,धरणी मातेच्या चरणी माथा 🚩महाराष्ट्र दिनाच्या हार्द...
01/05/2026

महाराष्ट्राची यशो गाथा,महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी,धरणी मातेच्या चरणी माथा 🚩
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

या शुभप्रसंगी तुम्हाला आयुष्यभर समृद्धी, आनंद आणि यशाच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
19/04/2026

या शुभप्रसंगी तुम्हाला आयुष्यभर समृद्धी, आनंद आणि यशाच्या हार्दिक शुभेच्छा. अक्षय तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏✨
05/04/2026

संकष्ट चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏✨

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना || श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
02/04/2026

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना || श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू श्रीरामांचे गुण अंगीकरलेतर समाजात रावण होणे नाहीधर्माच्या मार्गावर चालालतर अधर्म होणार नाहीरामनवमीच्या सर्वांना हा...
26/03/2026

प्रभू श्रीरामांचे गुण अंगीकरले
तर समाजात रावण होणे नाही
धर्माच्या मार्गावर चालाल
तर अधर्म होणार नाही
रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

प्रसन्नतेचा साज घेवून आले नवीन वर्षतुमच्या जीवनात नांदो सुख, समृद्धी आणि हर्षगुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
19/03/2026

प्रसन्नतेचा साज घेवून आले नवीन वर्ष
तुमच्या जीवनात नांदो सुख, समृद्धी आणि हर्ष
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

🏆🏆🏆 🇮🇳 भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!
08/03/2026

🏆🏆🏆 🇮🇳
भारतीय क्रिकेट संघाचे मनःपूर्वक अभिनंदन!

Address

159, Kasba Peth
Pune
411011

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Kasba Ganpati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Kasba Ganpati:

Share

Category