Akhil Bajirao Road Mitra Mandal

Akhil Bajirao Road Mitra Mandal Our organization was established in the year 1978. In Pune our manadal is the first organization to worship Goddess Santoshi Mata.

All the funds collected during navratri are donated to the need full to support child education in various means.

29/09/2022

|| माता माता की जय ||

27/09/2022

||माता माता की जय||

अष्टमी होम१३/१०/२०२१
13/10/2021

अष्टमी होम
१३/१०/२०२१

अखिल बाजीराव रोड मित्र मंडळाचा नवरात्र उत्सवप्रमुख अाणी कार्यकारीणीचा सदस्य अामचा मित्र अजय कमलापूरकर यांचं अाज अल्पशा अ...
30/07/2021

अखिल बाजीराव रोड मित्र मंडळाचा नवरात्र उत्सवप्रमुख अाणी कार्यकारीणीचा सदस्य अामचा मित्र अजय कमलापूरकर यांचं अाज अल्पशा अाजारानं निधन झालं! गेली अनेक वर्षे अत्यंत निष्ठेनं अाणी भक्तीभावानं नवरात्र उत्सवामधे सहभागी होणारा अामचा मित्राच्या अचानक जाण्यानं मंडळातील अाम्हा सर्व मित्रांना धक्का बसला अाहे!अजयच्या जाण्यानं मंडळाचं कधीही न भरुन येणारं नुकसान झालं अाहे! परमेश्वर अामच्या मित्राच्या अात्म्यास शांती देवो!
अध्यक्ष अाणी सर्व मित्रमंडळी.अखिल बाजीराव रोड मित्र मंडळ,बाजीराव रोड पुणे

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐मंडलाचे उपाअध्यक्ष मा.श्री.शामराव नामदेवराव मते यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्या...
25/04/2020

💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐
मंडलाचे उपाअध्यक्ष मा.श्री.शामराव नामदेवराव मते यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो🙏🙏.

09/10/2019
29.09.2019
29/09/2019

29.09.2019

Address

Bajirao Road Near Jaganath Pan Shop
Pune
411030

Telephone

+848020123

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Akhil Bajirao Road Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share