शिव शोभा आश्रम

शिव शोभा आश्रम Official page of
Shiv Shobha Ashram Trust, Pune City

13/08/2026

जय सच्चिदानंद रविवारी झालेले सत्संग

26/07/2026
11/07/2026

अध्याय ६ श्लोक ३० जो पुरुष सम्पूर्ण भूतों में सबके आत्मरूप मुझ वासुदेव को ही व्यापक देखता है और सम्पूर्ण भूतों को मुझ वासुदेव के अन्तर्गत देखता है, उसके लिए में अदृश्य नहीं होता और वह मेरे लिए अदृश्य नहीं होता और वह मेरे लिए अदृश्य नहीं होता।

23/06/2026

आपल्या शरीरात ज्याप्रमाणे आत्मा आहे त्याच प्रमाणे तो दुसरया सर्व शरीरा मध्ये आहे याचे ज्ञान होणे ह्यलाच आत्मज्ञान म्हणतात चंचलतेमुळे कुठलीच गोष्ट नीट होत नाही याची जाणीव ठेवून तिचा अभाव स्वभावत असणे, सुख-दुख,फायदा,जय पराजय, स्तुति आणि निंदा,मान अपमान,तहान भूक,गरम थंडी ह्या सर्वाना सारखेच समजून सहन करने म्हणजेच सहनशीलता होय धर्मानुसार वागण्यात तत्परता दाखविणे,उगाचाच बक बक करीत न बसता वाणीवर ताबा ठेवून सुसंमत बोलणे आणि दानशीलता हे गुण माणसांमध्ये दिसत नाही।
विदुर नीति *154

Address

Shiv Shobha Ashram , Survey No. 67 Sangamwadi, Khadki
Pune
411003

Telephone

+918390250005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिव शोभा आश्रम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to शिव शोभा आश्रम:

Shortcuts

Share