Saibaba Palkhi Sohla

Saibaba Palkhi Sohla गुरुपौर्णिमेनिमित्त पुणे ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी सोहळा

Shri Saibaba Palkhi Sohla Samiti, has started "SAI PALKHI SOHLA(Festival)" in 1988 by the inspiration of Dnyaneshwar maharaj palkhi sohla(Festival). Palkhi sohla is a unique feature of Maharashtrian culture,tradition followed by the warkaris (people who follow the wari, a fundamental ritual). People collectively go singing and dancing, chanting SaiRam-SaiShyam to the holy town of Shirdi in Hindu m

onths of Ashadh (June-July). The Palkhi starts in the month of Jyeshth (June) and the whole process lasts a total of 12 days.

07/02/2025

⚜️🌸साईलीला रहस्य🌸⚜️

#




*श्री साईबाबा पालखी सोहळा समिती,पुणे* आयोजित *🌸"श्री साई सच्चरित साप्ताहिक पारायण सोहळा"🌸* ४ था वर्धापन दिना निमित्तश्री...
03/02/2025

*श्री साईबाबा पालखी सोहळा समिती,पुणे*
आयोजित
*🌸"श्री साई सच्चरित साप्ताहिक पारायण सोहळा"🌸*
४ था वर्धापन दिना निमित्त
श्री साईसच्चरित ग्रंथातील
*"साईलीला रहस्य"*
*साई प्रबोधनकार: श्री कृष्णाजी*

*शनिवार, दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५* रोजी *दुपारी ३.०० वाजता*
*स्थळ: आर सी एम कॉलेज, दारुवाला पूल, फडके हौदा जवळ , पुणे.*

*⚜️कार्यक्रमाची रूपरेषा⚜️*

दुपारी : ३.०० वाजता गुरुपाठाचे अभंग

दुपारी : ४.०० वाजता *साईलीला रहस्य*

सायंकाळी : ६.३० वाजता सद्गुरू साईनाथांची
शिर्डी माझे पंढरपूर आरती नंतर प्रसाद वाटप

*टीप: कार्यक्रमाला येताना श्री साईसच्चरित मूळ ग्रंथ बरोबर आणल्यास कार्यक्रम समजण्यास सोप्पं होईल.*

खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून आपण या कार्यक्रमाला येऊ शकता
( https://goo.gl/maps/jr5MK6F7SnhknejY8 )

*चुकवू नये असा कार्यक्रम*
*🙏🏻आग्रहाचे निमंत्रण🙏🏻*

आपले,
*श्री साईबाबा पालखी सोहळा समिती,पुणे*

संपर्क: ९८२३२४५२९८, ८२०८०७९४२९, ९४०३७७६०११, ९८६०००३६६९, ९९२२७५०९४०

12/03/2024

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
*ॐ साई राम*
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

*श्री साईबाबा पालखी सोहळा समिती,पुणे*
🌞आयोजित🌞
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

*श्री साईसच्चरित साप्ताहिक पारायण सोहळा*
( आठवड्याचा प्रत्येक गुरूवारी )

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

आपणा सर्वांना कळण्यास आनंद होतो आहे की श्री साईनाथांच्या कृपेने
श्री सद्गुरू साईनाथांचा साप्ताहिक पारायण सोहळा (ऑनलाईन पध्दती नुसार) सुरू आहेत

*दिवसाच्या कोणत्याही प्रहरी !*
*वाचील नित्य हे चरित्र !!*
*निज गुरूराजसह श्रीहरी !*
*भेटेल निर्धारी भाविका!!९६!!*
श्री साईसच्चरित अ.३७

तरी पारायण सोहळयात आपण आपल्या घरी बसून सहभागी होऊ शकता. जे साईभक्त इच्छुक आहेत त्यांनी आपले नाव व मोबाईल नंबर समिती कडे देऊन आपला सहभाग नोंदवावा.
🙏🏻धन्यवाद
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌞निमंत्रक 🌞
*श्री साईबाबा पालखी सोहळा समिती,पुणे*
*विश्वस्त व्यवस्था*

⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️
🌞संपर्क / अधिक माहिती 🌞

🌸 गणेश हगवणे : ९८२३२४५२९८

🌸विश्वनाथ दंडवते : ९४२३५७५०९४

🌸 अमेय कालेकर : ९९२२७५०९४०

🌸 शुभम भोसले : ८२०८०७९४२९

🌸 रश्मी झपके : ९८६०००३६३९
⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️⚜️

नागपंचमीच्या साईमय शुभेच्छा…!सृष्टीतील प्राणीमात्रांच्या प्रती संवेदनशील राहण्यास शिकवणारा श्रावण महिन्यातील हा पहिला सण...
21/08/2023

नागपंचमीच्या साईमय शुभेच्छा…!

सृष्टीतील प्राणीमात्रांच्या प्रती संवेदनशील राहण्यास शिकवणारा श्रावण महिन्यातील हा पहिला सण सर्वांच्या जीवनात नवा उत्साह घेऊन येवो हीच सदिच्छा..

#नागपंचमी #शुभेच्छा

 #जयोस्तुते_श्री_महन्मंगले_शिवास्पदे_शुभदे_स्वतंत्रते  #भगवती_त्वामहं_यशोदुतां_वंदे...🇮🇳७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या साई...
15/08/2023

#जयोस्तुते_श्री_महन्मंगले_शिवास्पदे_शुभदे_स्वतंत्रते #भगवती_त्वामहं_यशोदुतां_वंदे...🇮🇳

७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या साईमय शुभेच्छा…🇮🇳

आज संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र अश्या स्मृतीस त्रिवार अभिवंदनश्री साई...
15/07/2023

आज संत शिरोमणी नामदेव महाराज व संत जनाबाई यांची पुण्यतिथी निमित्त त्यांच्या पवित्र अश्या स्मृतीस त्रिवार अभिवंदन

श्री साईबाबा पालखी सोहळा समिती,पुणे

22/06/2023
21/06/2023

*आतुरता प्रस्थांनाची…..*✨
🌸 *”सुखाचिया दारी जाते शिर्डीची वाट”* 🌸
गुरूवार दि २२ जुन २०२३
स्थळ : श्री कसबा गणपती मंदिर ,पुणे
वेळ. : सकाळी १० वा

Address

Sai Palkhi Bhavan, Phadke Haud Chowk
Pune
411001

Opening Hours

Monday 7am - 5pm
Tuesday 7am - 5pm
Wednesday 7pm - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

09420697145

Alerts

Be the first to know and let us send you an email when Saibaba Palkhi Sohla posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Saibaba Palkhi Sohla:

Share