01/05/2026
*🙏🚩!! ओम साई राम. !! 🚩🙏*
*🚩श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आयएएस अधिकारी श्री.गोरक्ष गाडीलकर सो|.*
*यांच्या सहकार्याने साईंच्या हयातीत वापर केलेल्या 💕चरण पादुकांचा दर्शन सोहळा आपल्या नारायणगाव मध्ये साईपालखी भंडारा या कार्यक्रमात मोठ्या उत्सहात साजरा झाला. या साई पादुका दर्शन सोहळा उत्साहला एक महिना पूर्ण होत असताना.*
*आज श्री.गोरक्ष महादेव गाडिलकर सो|(मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी) यांनी आज नारायणगाव,* *वारूळवाडी येथे द्वारकामाई साई मंदिर येथे भेट देत...*
*साईबाबांच्या पवित्र चरणांचे दर्शन घेतले. 🙏*
*त्यांच्या आगमनामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. सर्व साईभक्तांसाठी हा क्षण अत्यंत आनंददायी व प्रेरणादायी ठरला. 🌼🌻🌼*
*👏श्री.गाडिलकर साहेबांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली....!🙏*