16/08/2026
#चाहूलगणेशोत्सवाची२०२६
#पुण्याचागणेशोत्सव२०२६
ार्वजनिक_गणेशोत्सव_मंडळ
#वासापूजन
#सस्नेह_निमंत्रण
खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणेश मंडपा चे
वासा पूजन करण्यात येणार आहे
सोमवार,दिनांक 17-8-2026 रोजी सकाळी 9.00 वाजता
तरी सर्व देणगीदार वर्गणीदार हितचिंतक कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे.
#आम्ही_खडकवाले
🌺 पुण्याचा महागणेशोत्सव 🌺 पुण्याचा गणेशोत्सव
पुण्याचा गणेशोत्सव - Punyacha Ganeshotsav
पुण्याचा गणेशोत्सव