16/08/2026
कुंकुमार्चन सेवा (गणेशोत्सव २०२६)
|| जय जोगेश्वरी गजानन ||
नमस्कार
यंदाच्या गणेशोत्सवात सकाळी ११ ते १२ या वेळात कुंकुमार्चन सेवा संपन्न होईल. (देणगी ₹५०१/-)
फोटोमधील QR code scan करुन, अथवा या https://forms.gle/GPfA6UJ5R6pGcUJQ7 link वर click करून google form द्वारे नोंदणी करता येईल.
कुंकुमार्चन सेवेसंबंधीच्या सूचना google form च्या सुरुवातीला दिलेल्या आहेत.
🙏🏻 धन्यवाद