श्री डोळसनाथ तालीम मंडळ

  • Home
  • India
  • Pune
  • श्री डोळसनाथ तालीम मंडळ

श्री डोळसनाथ तालीम मंडळ श्री डोळसनाथ गणेशोत्सव मंडळ
"तळेगाव नगरीचा मानाचा पहिला गणपती"

16/10/2023
21/08/2020
श्री डोळसनाथ तालीम मंडळाच्या  नवीन श्रींची गणेशमुर्ती १९८२ साली प्रतिष्ठापना करण्यात आली.  व त्याकाळी श्रींच्या मुर्ती म...
14/08/2020

श्री डोळसनाथ तालीम मंडळाच्या नवीन श्रींची गणेशमुर्ती १९८२ साली प्रतिष्ठापना करण्यात आली. व त्याकाळी श्रींच्या मुर्ती मिरवणुक साठी बनवण्यात आलेला आकर्षक असा अश्वरथ. त्यावेळी ढोल ताशा, टाळ मृदंगाच्या गजरात सर्व तळेगावकर नागरिकांच्या उपस्थितीत भव्य दिव्य मिरवणुक काढण्यात आली.
-श्री डोळसनाथ तालीम मंडळ,तळेगाव दाभाडे
मानाचा पहिला गणपती
गणपती बाप्पा मोरया मंगलमुर्ती मोरया मंगलमुर्ती मोरया

31/07/2020
24/07/2020

श्री डोळसनाथ तालीम मंडळाचे आधारस्तंभ सभासद
जनरल हाॅस्पिटल तळेगाव दाभाडे येथे कोरोना रुग्णांच्या देखभालीसाठी कोव्हिड योद्धा म्हणून अनेक दिवसांपासून कार्यरत असलेले *श्री .शेखर (पप्पुदादा) मखामले* हे रूग्णालयात आपले कर्तव्य बजावून घरी आले . त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री डोळसनाथ मंडळाच्या वतीने पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले.

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज 🙏
25/03/2020

ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज 🙏

श्री डोळसनाथ तालीम मंडळाचे सभासद , तळेगाव शिक्षण मंडळाचे मा. सभापती श्री. चेतन ज्ञानेश्वर भेगडे आपणास वाढदिवसाच्या हार्द...
16/09/2019

श्री डोळसनाथ तालीम मंडळाचे सभासद , तळेगाव शिक्षण मंडळाचे मा. सभापती
श्री. चेतन ज्ञानेश्वर भेगडे
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
🎂 शुभेच्छुक 🎂
श्री डोळसनाथ तालीम मंडळ

🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳आज ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सन्माननीय श्री गवळी कोंडु रखमाजी (माजी सैनिक) यांच्या हस्ते ध्वज ...
15/08/2019

🇮🇳 भारत माता की जय 🇮🇳
आज ७३ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त
सन्माननीय श्री गवळी कोंडु रखमाजी (माजी सैनिक)
यांच्या हस्ते ध्वज रोहणाचा कार्यक्रम पार पडला.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
- श्री डोळसनाथ तालीम मंडळ

Address

Talegaon Dabhade
Pune
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री डोळसनाथ तालीम मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share