Punyache Ganpati-पुण्याचे गणपती

  • Home
  • India
  • Pune
  • Punyache Ganpati-पुण्याचे गणपती

Punyache Ganpati-पुण्याचे गणपती Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Punyache Ganpati-पुण्याचे गणपती, Religious organisation, Pune.

05/09/2025

घेतो निरोप तुमचा देव, तुम्ही सदसुखी आम्हा ठेवा🙏🏻🙏🏻
आनंद सोहळ्याची सांगता💐💐

गणपती बाप्पा मोरया
पुढच्या वर्षी लवकर या..

25/08/2025

२४ ऑगस्ट २०२५..

23/08/2025

बुधवारपासून सुरू होणाऱ्या आनंदसोहळ्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे रंगकाम पूर्ण🙏🏻🙏🏻

22/08/2025

अखेर विसर्जनाची वेळ ठरली..

10/08/2025

यंदाच्या वर्षी विसर्जन निवडणुकीत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गरुड रथात विराजमान होणार असून, ०६ सप्टेंबरला दुपारी ४ वाजता रथ लक्ष्मी रस्त्याकडे प्रस्थान ठेवेल..

भारतातला पहिला आणि प्राचीन गणेशशिल्प.. इसवी सन ५व्या शतकात, गुप्ता राजवटीत घडवलेले हे शिल्प द्विभुज असून, लालितासनात बसल...
11/01/2025

भारतातला पहिला आणि प्राचीन गणेशशिल्प.. इसवी सन ५व्या शतकात, गुप्ता राजवटीत घडवलेले हे शिल्प द्विभुज असून, लालितासनात बसलेले आहे.. गणपतीची सोंड डाव्या बाजूला रुळलेली असून त्याच्या गंडस्थळी तिसरे नेत्र देखील आहे म्हणूनच अशी मान्यता आहे की तांत्रिक कार्यासाठी ह्या मुर्तीची उपासना होत असत.. सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना असच हे शिल्प आहे..

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुक काल दुपारी ४ वाजता मुख्य मंदिरापासून सुरू झाली.. श्री उमांगमलज रथाने दुप...
18/09/2024

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जन मिरवणुक काल दुपारी ४ वाजता मुख्य मंदिरापासून सुरू झाली.. श्री उमांगमलज रथाने दुपारी ४:३० च्या सुमारास बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्ताकडे प्रस्थान ठेवले..
बाप्पाचे रात्री ८:४५ मिनिटांनी पांचाळेश्वर घाटावर विसर्जन करण्यात आले...

|| श्रीमंत ||🙏
10/09/2024

|| श्रीमंत ||🙏

घेतलेल्या निर्णयनुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा गणाधीश रथ, काल दुपारी ४ च्या सुमारास मुख्य मंदिरातून बेलबाग चौकाकडे ...
29/09/2023

घेतलेल्या निर्णयनुसार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा गणाधीश रथ, काल दुपारी ४ च्या सुमारास मुख्य मंदिरातून बेलबाग चौकाकडे प्रस्थान ठेवले आणि ४:३० च्या सुमारास बेलबाग चकातून लक्ष्मी रस्त्यावर मुख्य मिरवणुकीत बाप्पा सहभागी झाला...

PC:

श्री राम मंदिरात श्रीमंत विराजमान..उत्सव दिवस दुसरा..
20/09/2023

श्री राम मंदिरात श्रीमंत विराजमान..
उत्सव दिवस दुसरा..

गणेशोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे रंगकाम पूर्ण..
14/09/2023

गणेशोत्सवानिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे रंगकाम पूर्ण..

Address

Pune
411052

Alerts

Be the first to know and let us send you an email when Punyache Ganpati-पुण्याचे गणपती posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Punyache Ganpati-पुण्याचे गणपती:

Share