Shree Tukai Devi Temple Baner श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • Shree Tukai Devi Temple Baner श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे

Shree Tukai Devi Temple Baner श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे Serene Tukai Devi Temple, 400 yrs old, gracing Baner Hill, 2,224m above sea level in West Pune. It was established around 400 years ago.

This Tukai Devi Temple is situated on Baner Hill, 2,224m above sea level in West Pune. A ‘Sardar’ in Shinde gharana of Satara named Kavaji Kalamkar built a temple for the goddess "Tukai Mata" on a hillock near Baner, which is now known as Baner Hill, and is part of the Baner-Pashan Biodiversity Park. The temple offers a superb view of the Pune skyline, and one can see the concrete jungle of buildi

ngs on one side. No doubt at the top, it is a tranquil, peaceful, serene space amidst the city's busiest huddle.

🌺 || श्री तुकाईदेवी प्रसन्न || 🌺  भाविक भक्तांना सस्नेह नमस्कार.यावर्षीच्या अधिक महिन्यातील पौर्णिमेचा मान आपल्या कळमकर ...
30/05/2026

🌺 || श्री तुकाईदेवी प्रसन्न || 🌺

भाविक भक्तांना सस्नेह नमस्कार.

यावर्षीच्या अधिक महिन्यातील पौर्णिमेचा मान आपल्या कळमकर परिवारातील सासुरवाशीण बहिणींना आणि लेकींना देण्याचे 'श्री तुकाई विकास सेवा ट्रस्ट'ने ठरविले आहे.

कळमकर परिवारातील लेक म्हणून, आपल्या देवीच्या सेवेसाठी आणि या मंगल सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे आपणास आग्रहाचे निमंत्रण!

📅 *पौर्णिमेचा दिनांक:* रविवार, ३१ मे २०२६

🗓️ *दिवसभरातील कार्यक्रमाची रूपरेषा:*
सकाळी: देवीचा मंगल अभिषेक
संध्याकाळी: कुंकुमार्चन सोहळा
रात्री: महाआरती आणि त्यानंतर महाप्रसाद

💰*सदर कार्यक्रमाच्या देणगी व सविस्तर माहितीसाठी मुख्य समन्वयक:*

📞 मोबाईल नंबर: +919403272000

|जेष्ठ दुर्गाअष्टमी|शनिवार दि.23.05.2026 अधिक ज्येष्ठ दुर्गाष्टमी निमित्तकै. कृष्णा बबनराव गांधिले यांच्या स्मरणार्थ गां...
21/05/2026

|जेष्ठ दुर्गाअष्टमी|
शनिवार दि.23.05.2026 अधिक ज्येष्ठ दुर्गाष्टमी निमित्त
कै. कृष्णा बबनराव गांधिले यांच्या स्मरणार्थ गांधिले परिवारातर्फे
पहाटे 5.15 वाजता महाअभिषेक ,
संध्याकाळी 5.30 कुंकुमार्चना आणि होम , 7.00 वाजता आरती व त्यानंतर महाप्रसाद आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व भक्तांनी लाभ घ्यावा.



तुकाई देवी मंदिर, बाणेर हे १८ व्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे . बाणेर,  पुणे येथील कळमकर घराण्याचे आद्यपुरूष काव...
16/05/2026

तुकाई देवी मंदिर, बाणेर हे १८ व्या शतकातील प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहे . बाणेर, पुणे येथील कळमकर घराण्याचे आद्यपुरूष कावजी कळमकर यांनी बांधले असून यामागे त्यांच्या कुळरक्षणाच्या नवसाचा दाखला दिला जातो.
हे मंदिर साधारणतः २५० वर्षे जुने आहे, याचे पुर्नबांधकाम करून १३ एप्रिल सन २००८ साली नव्याने भव्य मंदिर उभारण्यात आले.
तुकाई टेकडीच्या पायथ्यापासून पासून सुमारे ३०० पायऱ्या चढुन अनेक भाविक आई तुकाई देवीच्या दर्शनास येतात.
मंदिराकडे येण्यासाठी दोन मार्ग आहेत, एक बाणेश्वर शिवलेणी पासूनचा पायरी मार्ग, आणि दक्षिणेच्या डोंगर रांगेच्या बाजूने चार चाकी गाड्यांचा मार्ग. असे हे भव्य सुंदर दाक्षिणात्य शैलीत बनलेले आई तुकाई देवीचे हे मंदिर शांत आणि रम्य वातावरणात वसलेले आहे. अश्या या भव्य मंदिरात आई श्री तुकाई देवीची मुर्ती जी भाविकांच्या मनाला मोहून टाकणारी , शृंगाराचा साज असणारी मनमोहक आहे.



[Tukai Devi Baner, Tukai Temple , Tukai Devi Temple, Adishakti , Mahalaxmi, Jagdamba , Tulja Bhawani , Jai Mata Di , Temple Information , Baner , Navratri , Navdurga , Pune , Historical Temple , Bhawani , ambabai]



13/05/2026

भक्ती, शक्ती आणि श्रद्धेचा संगम म्हणजे - आई तुकाई🙏



[Tukai Devi , Mahalaxmi , Ambabai, Adishakti, Devi Aarti , Spirituality , Bhakti , Jai Mata Di , Temple, Sanatan , Hindu , Tulja Bhawani , Jagdamba , baner ,pune ]

29/04/2026

हे चंड मुंड भंडासुर खंडनी जगदंबे...



[Adishakti , Mahalaxmi, Ambabai, jai mata di , Devi aarti , tukai devi , tukai Mata , tukai Mata Mandir , Devi. hindu]


🙏

| वासंतिक चंदन उटी |श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे [Tukai devi , Mahalaxmi, ambabai , Tulja Bhawani , Devi aarti , a...
14/04/2026

| वासंतिक चंदन उटी |

श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे

[Tukai devi , Mahalaxmi, ambabai , Tulja Bhawani , Devi aarti , adishakti , Chandan uti]

🙏

| वासंतिक चंदन उटी |मंगळवार  दि. १४/०४/२०२६ रोजी चैत्र मास वासंतिक चंदन उटी कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यानिमित्ताने सं...
13/04/2026

| वासंतिक चंदन उटी |
मंगळवार दि. १४/०४/२०२६ रोजी चैत्र मास वासंतिक चंदन उटी कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यानिमित्ताने संध्याकाळी ७.०० ते ९ या वेळेत हरिभजन संपन्न होणार आहे .
आपण सर्वांनी या धार्मिक कार्यक्रमास उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
स्थळ - श्री तुकाई देवी मंदिर, बाणेर

श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे

[Tukai Mandir , tukai devi , Mahalaxmi, Ambabai]

10/04/2026

Adishakti🙏

श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे

[Tukai Devi , Tukai Devi Mandir , Ambabai , Mahalaxmi, Adishakti , Devi aarti , aarti , spirituality , Devi , Jai Mata di]

|श्री तुकाई दैव्य नमः|श्री तुकाई देवी वार्षिक उत्सव (वर्धापन दिन).गुरुवार दि.२६ मार्च २०२६ कार्यक्रम रुपरेषापहाटे ५.१५ व...
22/03/2026

|श्री तुकाई दैव्य नमः|
श्री तुकाई देवी वार्षिक उत्सव (वर्धापन दिन).
गुरुवार दि.२६ मार्च २०२६

कार्यक्रम रुपरेषा
पहाटे ५.१५ वा. महाभिषेक
सकाळी ९.०० वा. नवचंडी याग
सायं ६.०० वा. महाप्रसाद
सायं ६३० वा. नाद दुर्गा प्रस्तुत भव्य शंख निनाद
सायं ७ वा. महाआरती
सायं. ७.३० वा. स्वरनाद भक्ती संगीत

अधिक माहिती साठी संपर्क 9975453939



[Tukai devi, baner , ambabai, Mahalaxmi, Devi arti navratri, adidhakti, Tulja Bhawani , वर्धापन दिन , वार्षिक उत्सव]

12/03/2026

मायेचा आधार 🙏.



[Tukai devi , Adishakti , ambabai , Mahalaxmi, Devi , aarti , bhakti, navratri]



Address

HQ5Q+FCH, Baner Hills, Baner
Pune
411045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Tukai Devi Temple Baner श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Tukai Devi Temple Baner श्री. तुकाईदेवी मंदिर, बाणेर, पुणे:

Share

Category