27/08/2025
🙏🏻 गणपती बाप्पा मोरया 🙏🏻
नमस्कार 😊
आज आपल्या मंडळात श्रींची स्थापना दुपारी 3 वाजता होईल.
तरी आपल्या मंडळाचे सर्व विश्वस्त, कार्यकारी मंडळ, सभासद, हितचिंतक, सल्लागार, मित्र मंडळी व प्रामुख्याने सर्व सन्माननीय वर्गणीदार यांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती.🙏🏻
उत्सव प्रमुख,
धनंजय शामराव लगड
अखिल लगडमळा एकता मित्र मंडळ
शिवशंभू मित्र मंडळ