अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

  • Home
  • India
  • Pune
  • अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दगडूशेठ ची पहिली मूर्ती जपणारे अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ , २४५ शुक्रवार पेठ,पुणे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी स्थापन केलेली दगडूशेठची पहिली मूर्ती :

गणेश भक्तांचे जगप्रसिद्ध श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती मंडळाची पहिली मूतीर् आजही जपून ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडे आहे....

हि मूर्ती श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी १८९३ साली तत्कालीन मूर्तिकार बाबुराव नाईक यांच्याकडून बनवून घेतली आणि त्यासाठीची बिदागी अवघी बावीस रुपये होती.

रांध्यापासून तसेच गुळाची ढेप व कागदाचा लगदा या पासून हि मूर्ती बनविण्यात आली आहे. या मूर्तीच्या पोटात विधिवत गणेश यंत्र बसविण्यात आले आहे.

आजही हि मूर्ती अकरा मारुती चौक येथील राम मंदिरात आहे व तिची
नित्य नेमाने पूजा केली जाते.

मूर्तीला आज ११९ वर्ष पूर्ण झाली आहेत .हि मूर्ती अकरा मारुती चौक येथील राम मंदिरात भक्तांना दर्शना साठी उपलब्ध असते.

Address

245 Shukrawar Peth
Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when अकरा मारुती चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share