28/09/2025
पुणे पिंपरी चिंचवड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भीमसृष्टीच्या शेजारी सावित्रीबाई फुले सभागृह मध्ये दि बुद्धिस्ट विकास फाउंडेशनच्या वतीने दिनांक 30 11 2025 रोजी सविधान गौरव व नॅशनल बुद्धिस्ट अवार्ड व बुद्धभूषण पुरस्कार 16 2025 या कार्यक्रमाचे निमंत्रण पिं चिं पालिकेचे जनसंपर्क अधिकारी माश्री किरणजी गायकवाड यांना देता वेळेस घेतलेली छायाचित्र