Kranti Yuth Mandal Trust, Nehrunagar Pimpri

Kranti Yuth Mandal Trust, Nehrunagar Pimpri नेहरुनगर चा महाराजा गणपती.
क्रांती यूथ मंडळ ट्रस्ट, नेहरुनगर पिंपरी पुणे १८
स्थापन : १९७८
वर्ष : ४५

|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |||| सस्नेह निमंत्रण सत्यनारायण महापूजा ||आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की सालाबादप्...
27/09/2023

|| वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ||
|| सस्नेह निमंत्रण सत्यनारायण महापूजा ||

आपणांस कळविण्यास आनंद होत आहे की सालाबादप्रमाणे आज दि.२७/०९/२०२३ रोजी क्रांती युथ मंडळ ट्रस्ट, नेहरूनगर, गणेश मंदिरात श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन केले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा.

निमंत्रक
क्रांती युथ मंडळ ट्रस्ट
संस्थापक: फारुकभाऊ इनामदार
अध्यक्ष: सतिषभाऊ कदम
क्रांती युथ स्पोर्ट्स फाऊंडेशन

Address

Old Telco Road Karnti Chowk Pimpri Chinchwad Pune 18
Pune
411018

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kranti Yuth Mandal Trust, Nehrunagar Pimpri posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category