Twastha kasar Samaj Sanstha pune

Twastha kasar Samaj Sanstha pune Temple of kalika mata * #त्वष्टा_कासार_समाज_संस्था_पुणे*

महिला सक्षमीकरणासाठी एक सुंदर व्यासपीठत्वष्टा कांसार समाज संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित📅 ६, ७ व ८ मार्च २०२६🕒 ६ मार्...
27/02/2026

महिला सक्षमीकरणासाठी एक सुंदर व्यासपीठ
त्वष्टा कांसार समाज संस्था, पुणे यांच्या वतीने आयोजित

📅 ६, ७ व ८ मार्च २०२६
🕒 ६ मार्च – सकाळी ४ ते रात्री ९
🕒 ७ व ८ मार्च – सकाळी ११ ते रात्री ९

📍 कै. भाई पुरोहित सांस्कृतिक भवन, त्वष्टा कांसार समाज संस्था, , कसबा पेठ, पुणे

🛍 गृहउपयोगी वस्तू | 🍲 स्वादिष्ट खाद्यपदार्थ | 🎨 हस्तकला

✨ सर्वांनी कुटुंबासह अवश्य भेट द्यावी! ✨


“चविष्ट खाऊपण, आकर्षक वस्तू आणि सर्जनशीलतेचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी या विशेष प्रदर्शनाला नक्की भेट द्या. आनंद, चव आणि खरेदी – सर्व काही एकाच ठिकाणी!”

।। जय भवानी ।।।। श्री महाकालिका माता प्रसन्न ।।।। जय शिवाजी ।।🌸 निमंत्रण 🌸त्वष्टा कांसार समाज संस्था वाचन मंदिर (शासनमान...
13/02/2026

।। जय भवानी ।।
।। श्री महाकालिका माता प्रसन्न ।।
।। जय शिवाजी ।।

🌸 निमंत्रण 🌸

त्वष्टा कांसार समाज संस्था वाचन मंदिर (शासनमान्य)
कसबा पेठ, पुणे – ४११०११
सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२६–२७

आपले वाचन मंदिर यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत असून शिवजयंती निमित्त दि. १६ ते १९ फेब्रुवारी २०२६ दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

📍 उद्घाटन समारंभ
सोमवार, दि. १६ फेब्रुवारी २०२६, सकाळी ११.०० वा.
स्थळ – कै. भाई पुरोहित सांस्कृतिक भवन, १३८५ कसबा पेठ, पुणे – ११

🔹 १६ व १७ फेब्रुवारी – गडकिल्ले व गलबत प्रदर्शन (सकाळी ११ ते सायं. ७)

🔹 १६ फेब्रुवारी, सायं. ६.३० वा.
व्याख्यान: युनेस्को प्रमाणित १२ गडकिल्ले
व्याख्याते – श्री. प्रा. प्र. के. घाणेकर (ज्येष्ठ दुर्गतज्ज्ञ)

🔹 १७ फेब्रुवारी, सायं. ६.३० वा.
व्याख्यान: छ. शिवाजी महाराज – सागरी आरमार
व्याख्याते – श्री. सौरभ करडे (शिवव्याख्याते, लेखक)

🔹 १८ फेब्रुवारी, सायं. ६.३० वा.
शिवराज्याभिषेक सोहळा व स्वराज्य मिरवणूक
(पारंपरिक वेशभूषेत उपस्थित रहावे.)

🔹 १९ फेब्रुवारी, सायं. ७.०० वा.
शिवचरित्र अभिवाचन
अभिवाचक – सौ. मिनल करडे
(स्थळ: त्व.कां.स. संस्था, गणेश मंदिर)

आपण सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.

आपले स्नेहांकित,
त्वष्टा कांसार समाज संस्था, पुणे

Address

Kasba Peth
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Twastha kasar Samaj Sanstha pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category