30/03/2025
*उदघाटन सोहळा*
अनंतकोटी श्री स्वामी समर्थ सेवामार्ग ट्रस्ट संचलित,
👉 Saffron Medical Reserch फौंडेशन अंतर्गत *Diploma, BASM, MD, Phd* in Naturopathy मधे डिस्टन्स लर्निंग कोर्स करण्याची संधी (महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार मान्यताप्राप्त )
10 वी, 12 वी, डाक्टर्स, मेडिकल अनुषंगाने कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला Naturopathy डॉक्टर बनण्याची संधी उपलब्ध असेल. Saffron मेडिकल Education फौंडेशन आणि रिसर्च सेंटर चे चे अधिकृत स्टडी सेंटर,
👉 समर्थ सोशल फौंडेशन कोल्हापूर अंतर्गत -नशामुक्ती व मधुमेह मुक्ती मार्गदर्शन केंद्र
👉 सामाजिक कल्याण एंव मानव संरक्षण संघ -मुख्यालय नागपूर अंतर्गत सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी मदत कार्य. पिंपरी चिंचवड शहर कार्यालय
👉 कावेरी हर्बल आयुर्वेदिक 32 पेक्षा जास्त आजारावर स्वस्त आणि result देणारे प्रॉडक्ट्स गॅलरी आणि मार्गदर्शन,
👉 महिन्यातून एक दिवस श्री संजय तळोले सर (32 वर्ष स्वामी सेवेचा अनुभव असणारे ) यांचे स्वामी सेवेतून सर्व समस्या निवारण व मार्गदर्शन केंद्र.
वरील सर्व सामाजिक कार्य एकाच ऑफिस मधून करणार आहोत. या सर्व शाखेचा उदघाटन सोहळा आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ३० मार्च २०२५ रोजी साय ४ वा करत आहोत.
पत्ता: श्रीसाई, प्लॉट न 333,शिवतेजनगर,स्पाईन रोड,पिंपरी चिंचवड,पुणे 411019.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
आपणास आग्रहाचे निमंत्रण 🙏