श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान । Shree Kshetra Baneshwar Temple Baner Pune

  • Home
  • India
  • Pune
  • श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान । Shree Kshetra Baneshwar Temple Baner Pune

श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान । Shree Kshetra Baneshwar Temple Baner Pune श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)
Shree Baneshwar Temple, Baner, Pune, 411045(MH)(IN)

स्वयंभू शिवलिंग असलेले श्री. बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)
श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर, पुणे
Shree. Baneshwar Temple, Baner, Pune, 411045 (MH) (IN)


पुणे बाणेरच्या उपनगरी भागात सुमारे ५००० वर्षे प्राचीन आणि गूढ गुहा आहे. हे तुम्हाला माहीत आहे का, लोककथे प्रमाणे येथे पांडवांचे त्यांच्या वनवासात वास्तव्य होते? असे म्हंटले जाते.

हे ऐतिहासिक हजारो वर्षांपासून असलेले तीर्थक्षेत्रे अर्थातच

सामान्य नाही. मूळ स्वरुपात ही एक नैसर्गिक गुहा असून येथे स्वयंभू शिवलिंग आहे. तसेच बाराही महिने चालणारे नैसर्गिक जलस्रोत या ठिकाणी आपणास पहावयास मिळतील. ज्यामुळे कधीकधी संपूर्ण गुहा पाण्याने भरून जाते व अनेकदा पाणी बाहेर काढावे लागते.

गुहेत ऐतिहासिक माहिती दर्शवणारे जुने पण खराब झालेले योद्धाच्या लढाईचे, भगवान शंकराची प्रार्थना करत असल्याचे आणि स्वर्गात प्रवेश मिळाल्याचे चित्रण करणारे विजयस्तंभ आहेत. हे एक साधे, लहान, परंतु अनेक शतकांपासून शांत वातावरणात असलेले प्राचीन स्थळ आहे.

हे निसर्गरम्य प्राचीन ठिकाण पुण्यातील रहिवाशांना कदाचित कमी माहिती आहे. त्यामुळे बानेश्वर मंदिराला एकदा भेट देऊन येथील ऐतिहासिक अध्यात्मिक माहिती आवश्यक घ्या. मन शांत करणारे हे ठिकाण एकदा भेट दिल्यावर सदैव आपल्या स्मरणात राहील व वारंवार भेट देण्याची इच्छा होईल. बाणेर सारख्या विकासीत भागात प्राचीन बणेश्वर गुंफा मंदिर, ही प्राचीन लेणी बाणेरच्या तुकाई टेकडीजवळ आहे. टेकडीच्या पायथ्यापासून अवघ्या काही मीटरवर अंतरावर गुहा मंदिर आहे.

बाणेश्वर गुहा मंदिर पुणे परिसरात राहणाऱ्यांना नियमितपणे किंवा वीकेंडला पुण्याजवळ निसर्गरम्य ठिकाणी भेट देण्याचे उत्तम ठिकाण म्हणजे पांडवकालीन लेणी असलेले बाणेश्वर गुहा मंदिर आहे.

सकाळी ६ ते रात्री ८
आरती सकाळी ७.३०
सायंकाळी ७.३०

11/10/2024

रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोन्याचा

दसरा
व विजयादशमी

निमित्त सर्वांना
हार्दिक शुभेच्छा!

श्री. बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)
श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर, पुणे
Shree. Baneshwar Temple, Baner, Pune, 411045 (MH) (IN)..
#बाणेश्वरदेवस्थानबाणेर #मंदिर

23/09/2024

10/09/2024
09/09/2024

ओम नमः शिवाय

26/04/2024

आपण म्हणतो माणसाच्या भावना खूप गुंतागुंतीच्या असतात. आपल्याला नेमक काय होतंय हे संगन कठीणच. पण कधी शा...

महाशिवरात्री निमित्त( पांडवकालीन गुफा मंदिर )श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेरभरतनाटयम सादरीकरणश्रीमती. चरण्या गुरु...
07/03/2024

महाशिवरात्री निमित्त
( पांडवकालीन गुफा मंदिर )
श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेर

भरतनाटयम सादरीकरण
श्रीमती. चरण्या गुरुसत्या
व त्यांच्या शिष्यांगणा
नाटयशाळा ॲकेडमी, पुणे.

श्रीमती. चरण्या गुरुसत्या
श्री. मधुरामण कुटटी
श्री. गुरुसत्या राजसेकर
श्री. रोहन पिल्ले
श्री. पंचम उपाध्याय

आयोजक
श्री, बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर
संपर्क: ९९२२९२२२११/९८१०५८०६०४

सूचना : सोबत दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.

https://forms.gle/RNHKTLvzKAtE3rFs6

दि.८ मार्च २०२४.
वेळ: सायंकाळी ५.३० ते ७.००

#बाणेश्वरदेवस्थानबाणेर #मंदिर

महाशिवरात्री निमित्त( पांडवकालीन गुफा मंदिर )श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेरशंखनिनाद 1008१ शास्त्रानुसार शंख (शंख...
07/03/2024

महाशिवरात्री निमित्त
( पांडवकालीन गुफा मंदिर )
श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेर
शंखनिनाद 1008

१ शास्त्रानुसार शंख (शंख) चे महत्व.
२ पूजाविधीमध्ये शंख नाद
३ शंख नादमुळे उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचा परिणाम
४ शंख नादाची योग्य पध्दत
५ शंखाची विधिवत पूजा
६ शंख वापरताना लक्षात घ्यावयाचे महत्वाचे मुद्दे
शंखनाद प्रशिक्षण

दि. ३ मार्च २४ ते ६ मार्च २४ पर्यंत विनामूल्य प्रशिक्षण
वेळ : दररोज सकाळी ६.४५ ते ८.००
( तुकाई माता टेकडी )

सूचना : येताना स्वतःचा शंख घेऊन येणे, सोबत दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.

https://forms.gle/RNHKTLvzKAtE3rFs6

***विधिवत ***

महाशिवरात्री निमित्त १००८ शंखनिनाद संकल्प
चार प्रहर दि. ७ व ८ मार्च २०२४

***आयोजक***

श्री. बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर
संपर्क : ९९२२९२२२१५ / ९८५०५८०६०४

#बाणेश्वरदेवस्थानबाणेर #मंदिर

महाशिवरात्री निमित्त( पांडवकालीन गुफा मंदिर )श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेरशंखनिनाद 1008१ शास्त्रानुसार शंख (शंख...
07/03/2024

महाशिवरात्री निमित्त
( पांडवकालीन गुफा मंदिर )
श्री. क्षेत्र बाणेश्वर देवस्थान, बाणेर
शंखनिनाद 1008

१ शास्त्रानुसार शंख (शंख) चे महत्व.
२ पूजाविधीमध्ये शंख नाद
३ शंख नादमुळे उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेचा परिणाम
४ शंख नादाची योग्य पध्दत
५ शंखाची विधिवत पूजा
६ शंख वापरताना लक्षात घ्यावयाचे महत्वाचे मुद्दे
शंखनाद प्रशिक्षण

दि. ३ मार्च २४ ते ६ मार्च २४ पर्यंत विनामूल्य प्रशिक्षण
वेळ : दररोज सकाळी ६.४५ ते ८.००
( तुकाई माता टेकडी )

सूचना : येताना स्वतःचा शंख घेऊन येणे, सोबत दिलेला गुगल फॉर्म भरणे आवश्यक आहे.

https://forms.gle/RNHKTLvzKAtE3rFs6

***विधिवत ***

महाशिवरात्री निमित्त १००८ शंखनिनाद संकल्प
चार प्रहर दि. ७ व ८ मार्च २०२४

***आयोजक***

श्री. बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर
संपर्क : ९९२२९२२२१५ / ९८५०५८०६०४

#बाणेश्वरदेवस्थानबाणेर #मंदिर

संत ज्ञानेश्वर महाराजसंजीवन समाधी सोहळादिनानिमित्त त्रिवार अभिवादन!श्री. बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)श्री बाणेश्व...
11/12/2023

संत ज्ञानेश्वर महाराज

संजीवन समाधी सोहळा
दिनानिमित्त त्रिवार अभिवादन!

श्री. बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)
श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर, पुणे
Shree. Baneshwar Temple, Baner, Pune, 411045 (MH) (IN)..
#बाणेश्वरदेवस्थानबाणेर #मंदिर

जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल.भागवत एकादशीनिमित्त सर्वांनामंगलमय शुभेच्छा!श्री. बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)श्री बा...
09/12/2023

जय जय विठ्ठल,
जय हरि विठ्ठल.

भागवत एकादशी

निमित्त सर्वांना
मंगलमय शुभेच्छा!

श्री. बाणेश्वर देवस्थान (पांडवकालीन लेणी)
श्री बाणेश्वर सेवा ट्रस्ट, बाणेर, पुणे
Shree. Baneshwar Temple, Baner, Pune, 411045 (MH) (IN)..
#बाणेश्वरदेवस्थानबाणेर #मंदिर

Address

12, Baner Gaon, Baner
Pune
411045

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री क्षेत्र बाणेश्वर देवस्थान । Shree Kshetra Baneshwar Temple Baner Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share