शिवसाम्राज्य प्रतिष्टान वानवडी पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • शिवसाम्राज्य प्रतिष्टान वानवडी पुणे

शिवसाम्राज्य प्रतिष्टान वानवडी पुणे ���शिवसाम्राज्य प्रतिष्ठान���
��( वानवडी पुणे )��
�स्थापना = 2005�

शिवसाम्राज्य प्रतिष्टान
स्थापना :- २००५
स नं ५७ /३५ ,श्रेयश अपार्टमेंट जवळ
आझादनगर , वानवडी
पुणे -४११०२२

🌺॥ज्ञानोबा माऊली॥🌻   ॐ॥ ज्ञानराज माऊली तुकाराम॥ॐ
08/07/2018

🌺॥ज्ञानोबा माऊली॥🌻
ॐ॥ ज्ञानराज माऊली तुकाराम॥ॐ

*।। जय गणेश ।।*             *आज संकष्ट चतुर्थी*        *चंद्रोदय रात्री 9 वा. 40 मि.* 🙏🏻 *।। ॐ गं गणपतये नमः ।।* 🙏🏻 🌸  *...
01/07/2018

*।। जय गणेश ।।*
*आज संकष्ट चतुर्थी*
*चंद्रोदय रात्री 9 वा. 40 मि.*
🙏🏻 *।। ॐ गं गणपतये नमः ।।* 🙏🏻

🌸 *सुप्रभातम 🙏🏻 शुभदिवस* 🌸

*।। जय गणेश ।।*            *आज संकष्ट चतुर्थी* *चंद्रोदय रात्री १० वा. 18 मि.* 🙏🏻 *।। ॐ गं गणपतये नमः ।।* 🙏🏻  🌸  *सुप्रभ...
02/06/2018

*।। जय गणेश ।।*

*आज संकष्ट चतुर्थी*

*चंद्रोदय रात्री १० वा. 18 मि.*

🙏🏻 *।। ॐ गं गणपतये नमः ।।* 🙏🏻

🌸 *सुप्रभातम 🙏🏻 शुभदिवस* 🌸

|| संभाजीराजे ||पाहूनी शौर्य तुजपुढे.... मृत्युही नतमस्तक झाला!स्वराज्याच्या मातीसाठी.... माझा शंभू राजा अमर झाला!!!छत्र...
11/03/2018

|| संभाजीराजे ||
पाहूनी शौर्य तुजपुढे.... मृत्युही नतमस्तक झाला!
स्वराज्याच्या मातीसाठी.... माझा शंभू राजा अमर झाला!!!
छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त त्रिवार मानवंदना!

🌸🌿*27 फेब्रुवारी 2018*🌿🌸  🙏🚩*मराठी राजभाषा दिन*🚩🙏🚩"लाभले आम्हास भाग्य बोलतो *मराठी*""जाहलो खरेच धन्य ऐकतो *मराठी*""एवढ्य...
27/02/2018

🌸🌿*27 फेब्रुवारी 2018*🌿🌸
🙏🚩*मराठी राजभाषा दिन*🚩🙏

🚩"लाभले आम्हास भाग्य बोलतो *मराठी*"
"जाहलो खरेच धन्य ऐकतो *मराठी*"
"एवढ्या जगात माय मानतो *मराठी*"🚩
🚩*|| जय महाराष्ट्र ||*🚩
💐💐🌼💐💐🌼💐🌼💐💐
🙏🚩*मराठी राजभाषा दिनाच्या*🚩🙏
🙏🚩*हार्दिक शुभेच्छा*🚩🙏

*|| गणेश जयंती  हार्दीक शुभेच्छा ||**तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,*                *सर्वांनासुख, समृध्दी,*  ...
21/01/2018

*|| गणेश जयंती हार्दीक शुभेच्छा ||*
*तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,*
*सर्वांनासुख, समृध्दी,*
*ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो हीच*
*बाप्पाच्या चरणी प्रार्थना.👏🏻*
*!! गणपती बाप्पा मोरया , मंगलमुर्ती मोरया !!*
* 💐🐀🐀🐀🐀🐀💐*

दत्त जयंती च्या सर्वांना शुभेच्छा दत्तगुरू आपणा सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेवोत हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना🤗🤗...
03/12/2017

दत्त जयंती च्या सर्वांना शुभेच्छा दत्तगुरू आपणा सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेवोत हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना🤗🤗🤗🤗🌼🌻🌼🌻🌻🌻🌻🌼🌻🌻🌻

🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼*सोने वाटा आणि सोन्यासारखे वागा आपट्याची पाने, झेंड़ुची फुले,घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,दस-याच्या आज शुभ दिनी...
30/09/2017

🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼
*सोने वाटा आणि सोन्यासारखे वागा
आपट्याची पाने, झेंड़ुची फुले,
घेऊन आली अश्विनातली विजयादशमी,
दस-याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो आपल्या जीवनी..!*
🌼🍃🌼🍃🌼🍃🌼🍃🌼
*माझ्याकडून व माझ्या परिवाराकड़ून, तुम्हाला व तुमच्या परिवाराला दस-याच्या सोनेरी शुभेच्छा..!*
🍃 *सोने घ्या आणि सोन्यासारखे रहा..!*🍀

*आजपासुन सुरू होणा-या**शारदिय नवरात्रोत्सवाच्या**आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!**आई अंबाबाईच्या कृपेने आपणा...
21/09/2017

*आजपासुन सुरू होणा-या*
*शारदिय नवरात्रोत्सवाच्या*
*आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !!*

*आई अंबाबाईच्या कृपेने आपणास उत्त्तम आरोग्य,*
*सुख,शांती,समाधान लाभो..*
*हिच महालक्ष्मी चरणी मनापासुन प्रार्थना !!*

🙏🏻🙏🏻 🙏🏻🙏🏻

👑💫यावर्षीची सजावट💫👑👑💫शिवसाम्राज्य प्रतिष्ठान वानवडी💫👑
27/08/2017

👑💫यावर्षीची सजावट💫👑
👑💫शिवसाम्राज्य प्रतिष्ठान वानवडी💫👑

26/08/2017

🕉शिवसाम्राज्य प्रतिष्ठान 🕉

Address

Pune
411022

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसाम्राज्य प्रतिष्टान वानवडी पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share