चंद्रकांत आप्पा गायकवाड -Chandrakant Appa Gaikwad

  • Home
  • India
  • Pune
  • चंद्रकांत आप्पा गायकवाड -Chandrakant Appa Gaikwad

चंद्रकांत आप्पा गायकवाड -Chandrakant Appa Gaikwad इतिहास अभ्यासक श्रीमंत गायकवाड सरकार परिवार
देवगिरी चा इतिहास

28/04/2022

Daily Thoughts..

28/04/2022

अतीअल्पावधीत * देवगिरीचा इतिहास * या युट्यूब चॅनल ने 2000 सबस्क्रायबरचा टप्पा यशस्वीरीत्या पार पाडला त्याबद्दल चॅनलचे टेक्निशियन श्री. शेखर चंद्रकांत गायकवाड यांनी मनापासून घेतलेल्या अपार कष्टाचे कौतुक आहेच आणि त्यांचा श्रीमंत गायकवाड सरकार प्रतिष्ठान ला अभिमान आहे.
उत्तरोत्तर चॅनलची सर्व आघाडय़ांवर प्रगती होऊन लोकप्रियतेचे सर्व रेकॉर्ड आपला चॅनल मोडेल यात काही शंकाच नाही. आपणा सर्वांचे जे प्रेम या चॅनलला लाभत आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार आणि धन्यवाद

https://youtu.be/65EVXYXnvw0 बऱ्याचजणांना आपण नक्की कोण आहोत ?आपण कोणाचे वंशज आहोत ?आपल्या पूर्वजांची नावे काय ?आपण कोठू...
27/04/2022

https://youtu.be/65EVXYXnvw0

बऱ्याचजणांना आपण नक्की कोण आहोत ?
आपण कोणाचे वंशज आहोत ?
आपल्या पूर्वजांची नावे काय ?
आपण कोठून आलो आहोत ?
कशासाठी आपले पूर्वज आलेत ?
कधी आले ?
कोणी पाठवल ?
त्यांचा पराक्रम काय ?

काहीही माहिती नाही
त्यासाठी प्रत्येकाने आपापली वंशावळ काढणे अपेक्षित आहे
त्यामुळे जवळपास सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील असे नाही परंतू त्यातून आपल्या पूर्वजांची नावे आणि त्यांचा प्रवास आपणास निश्चितच माहित होईल

आज प्रत्येकाला आपापली वंशावळ कोठे शोधायची या विषयावर सविस्तर मार्गदर्शन या व्हिडिओ मध्ये करण्यात आले आहेTelegram Channel L...

26/04/2022

आज मराठा समाजाला भीक मागून सूद्धा आरक्षण दिल जात नाही
😓 काही हरकत नाही सरकार माय बाप स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जेव्हढ्या संस्थानिकांच्या शेकडो हजारो एकर जमिनी जेव्हढ्या आलूतेदार आणि बलुतेदार यांना वाटल्या आहेत किमान त्यातरी जमिनी मूळ मालक संस्थानिकांना परत करा 🙏
हा संस्थानिकांचा संविधानात लिहिलेला कायदा आहे 😱
हे मी सांगत नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधान सांगते की मराठा समाजाला भविष्यात आरक्षणाची गरज पडलीच आणि ते देण्यास सरकार सक्षम नसेल तर त्यांच्या जमिनी त्यांनी परत घ्याव्यात

26/04/2022

माझ्या वाढदिवसाच्या दिवशी आलेल्या सर्वात अनमोल शुभेच्छा म्हणजे बडोद्याचे संस्थानिक राजे श्रीमंत उज्वलसिंह गायकवाड सरकार यांनी फोन करून म्हणाले की, माझ्या लहान भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तूम्ही 100 वर्षे जगावे आणि तूमच्या हातून संपूर्ण 96 कुळी मराठा घराण्यांचा इतिहास तूमच्या मूखातून आम्हाला ऐकायला मिळो .
मन भरून आलं की आपण करत असलेल्या इतिहास रूपी कार्याची दाखल स्वतः राजांनी घेतली .
ज्या राजांची भेट घ्यायला स्वतः शरद पवार आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब वेळ मागतात त्यांनी जेव्हा माझे कौतुक केले तेव्हा जन्म सार्थकी लागल्या सारखे झाले .

बडोद्याचे संस्थानिक राजे उज्वलसिंग गायकवाडराजे समरजितसिंह गायकवाडचंद्रकांत उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाडएक निवांत क...
03/04/2022

बडोद्याचे संस्थानिक राजे उज्वलसिंग गायकवाड
राजे समरजितसिंह गायकवाड
चंद्रकांत उर्फ आप्पासाहेब लक्ष्मणराव गायकवाड
एक निवांत क्षण आणि भेट

मी आप्पासाहेब गायकवाड. गायकवाड सरकार घराण्याच्या वंशजांच्या वतीने सन्मान घेणारा एक इतिहास अभ्यासक ! आदरणीय अमित दादा गाय...
02/04/2022

मी आप्पासाहेब गायकवाड.
गायकवाड सरकार घराण्याच्या वंशजांच्या वतीने सन्मान घेणारा एक इतिहास अभ्यासक !
आदरणीय अमित दादा गायकवाड आणि प्रविण भैय्या दत्ताजी गायकवाड यांच्या वतीने आणि आशिर्वादाने हा सन्मान मी स्विकारायला गेलो होतो.
महाराष्ट्रात, कर्नाटकात, मध्यप्रदेशातील आणि गुजरात राज्यातील जवळपास तीनशे हून अधिक गावात आणि शहरात मोठय़ा प्रमाणात रहात असलेल्या सर्व गायकवाड आडनावाच्या वंशजांच्या वतीने आणि गायकवाड घराण्यातूनच तयार झालेल्या 50 हून अधिक आडनावांच्या सर्व वंशजांच्या वतीने हा सन्मान मी स्विकारायला !
माझा सन्मान म्हणजे गायकवाड आडनावाच्या प्रत्येक वंशजाचा सन्मान आहे!
आणि याचे मला भान आहे !
आदरणीय अमित दादा गायकवाड आणि प्रविण भैय्या दत्ताजी गायकवाड यांना शतशः धन्यवाद

18/03/2022
https://goo.gl/maps/QjJLZePPNwfFmUQM6हिंदवी साम्राज्य युद्धवीर  गायकवाडवंशोत्पन्न हुतात्मा गणोजीसूतरामजी.यांचेच वंशज चां...
17/03/2022

https://goo.gl/maps/QjJLZePPNwfFmUQM6

हिंदवी साम्राज्य युद्धवीर गायकवाडवंशोत्पन्न हुतात्मा गणोजीसूतरामजी.
यांचेच वंशज चांदखेड गावचे गायकवाड, काळूस गावचे गायकवाड , चिंचनेर गावचे गायकवाड , शेंद्रे गावचे गायकवाड, किरकट वाडीचे हगवणे पाटील, फुरसुंगी गावचे हरफळे पाटील, विहे गावचे नांगरे पाटील आहेत

★★★★★ · Religiøst sted

14/03/2022

बैलगाडा शर्यतीची सुरूवात 1650 साली गायकवाड घराण्याने केली आहे ! यावर लवकरच # देवगिरीचा इतिहास # या युट्यूब चॅनल वर व्हिडिओ आणत आहोत

Address

AP Chandkhed, Tal Maval Dist Pune
Pune
410506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when चंद्रकांत आप्पा गायकवाड -Chandrakant Appa Gaikwad posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share