18/02/2023
सोमवती अमावस्या महाप्रसादाचे थोर देणगीदार
श्री हनुमंत मुरलीधर काळाणे (अध्यक्ष रंभाई मंदिर ट्रस्ट)
50 किलो तांदूळ
50 किलो बेसन
50 किलो साखर
🙏🏻🙏🏻🙏🏻 *खंडोबा कऱ्हास्नान (सोमवतीचे मूळ ठिकाण), रंभाई मंदिर, घोडेउड्डाण* या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांना साठी *20/02/2023 रोजी येणाऱ्या सोमवती अमावस्या निमित्त मोफत अन्नदान (महाप्रसाद) सेवा रंभाई मंदिर घोडेउड्डाण ट्रस्ट* च्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ज्या भाविक भक्तांना किंवा ग्रामस्थांना अन्नदान करावयाचे आहे त्यांनी आपल्या यथाशक्तीनुसार जेवढे शक्य आहे तसेच वस्तूरुपी *तांदूळ, डाळ, तेल, तुप, साखर, रवा, तरकारी मसाले, बेसनपीठ, पाण्याच्या बाटल्या, पात्र बुंदी, लाडू किंवा प्रसाद रुपी इतर गोड पदार्थ किंवा रोख देणगी* द्यायची असेल अशा भाविकांना ट्रस्ट कार्यालयाशी साधावा
*टिप* आपल्या वस्तू रुपी अथवा रोख स्वरूपातील देणगीची रितसर पावती घ्यावी
हनुमंत काळाणे 7887312880
शरद काळाणे 9422032992
हेमंत काळाणे 9822888661
प्रदीप कदम 7499819161
खंडोबा कऱ्हास्नान ट्रस्ट
www.khandobakarhasnan.com
*तुमच्या कडे असलेल्या प्रत्येक ग्रुप वर पाठवा*
रंभाईदेवी मंदिर घोडेउड्डान
सोमवती अमावश्याचे खंडोबा कऱ्हास्नान मूळ ठिकाण घोडेउड्डान याचे गुगल मॅप लोकेशन लिंक आपणा सर्वास पाठवत आहे तरी कृपया सर्वांना याची माहिती असावी या ठिकाणा पर्यंत मोटारसायकल, रिक्षा, कार, जीप, मिनीबस, बस, आरामशीर येऊ शकते.
(प्रत्येक मल्हार भक्तांन पर्यंत हा मेसेज गेला पाहिजे कारण खंडोबा देव दर्शन परिक्रमा येथूनच चालू होते)
(कऱ्हास्नान घाट, पापनाशक कुंड, कऱ्हातीर्थ, रंभाई मंदिर)
https://maps.app.goo.gl/stafQJgC2kD9BVSh6