श्री सद्गुरु शंकर महाराज विश्रामधाम

  • Home
  • India
  • Pune
  • श्री सद्गुरु शंकर महाराज विश्रामधाम

श्री सद्गुरु शंकर महाराज विश्रामधाम प.पू. बाबुराव रुद्रकर यांनी स्थापन केलेला श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज विश्रामधाम,
चैतन्यनगर धनकवडी

।। श्री स्वामी समर्थ ।।आज शुक्रवार दि. २१ऑगस्ट २०२६श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०९ रोजी श्री सदगुरू...
21/08/2026

।। श्री स्वामी समर्थ ।।

आज शुक्रवार दि. २१ऑगस्ट २०२६
श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०९ रोजी श्री सदगुरू शंकर महाराजांची रोजी नित्य पूजा.

।। जय शंकर ।।

🙏🏻🙇🏻🌹

🌹 *।। श्री स्वामी समर्थ।।*  🌹आज *गुरुवार दि.२० ऑगस्ट २०२६* श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर *श्रावण शु.८ दुर्गाष्...
20/08/2026

🌹 *।। श्री स्वामी समर्थ।।* 🌹

आज *गुरुवार दि.२० ऑगस्ट २०२६*
श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर *श्रावण शु.८ दुर्गाष्टमी* रोजीची *श्री सदगुरू शंकर महाराजांची* *नित्य* पूजा.

🌹 *।। जय शंकर ।।*🌹

।। श्री स्वामी समर्थ ।।आज बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२६श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०७ रोजी श्री सदगुरू श...
19/08/2026

।। श्री स्वामी समर्थ ।।

आज बुधवार दि.१९ ऑगस्ट २०२६
श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०७ रोजी श्री सदगुरू शंकर महाराजांची रोजी पूजा.

।। जय शंकर ।।

🙏🏻🌹🙇🏻

|| श्री गुरुदेव दत्त ||  || श्री स्वामी समर्थ ||                   || जय शंकर ||प पू बाबूराव रुद्रकर यांनी स्थापन केलेलं...
19/08/2026

|| श्री गुरुदेव दत्त || || श्री स्वामी समर्थ ||
|| जय शंकर ||

प पू बाबूराव रुद्रकर यांनी स्थापन केलेलं श्री सद्गुरू शंकर बाबा महाराज विश्रामधाम

दुर्गाष्टमी
20 ऑगस्ट 2026

किराणा :-
साबुदाणा १० किलो
शेंगदाणे ५ किलो
कस्तुरी मेथी १किलो
कांदा लसूण मसाला २ किलो
धणे पावडर २ किलो
हळद पावडर १ किलो
बेडगी मिरची पावडर १ किलो
गोड मसाला २ किलो
जिरे १ किलो
मोहरी १किलो
तेल (जेमिनी डब्बा) २
गावरान तूप २ किलो
जिलेबी २५ किलो

।। श्री स्वामी समर्थ ।।आज मंगळवार दि.१८ ऑगस्ट २०२६श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०६ रोजी श्री सदगुरू ...
18/08/2026

।। श्री स्वामी समर्थ ।।

आज मंगळवार दि.१८ ऑगस्ट २०२६
श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०६ रोजी श्री सदगुरू शंकर महाराजांची नित्य पूजा.

।। जय शंकर ।।

🙏🏻🌹🙇🏻

17/08/2026

🌿🔱 प्रथम श्रावणी सोमवार 🔱🌿

आजच्या पवित्र श्रावणी सोमवारच्या शुभ दिनी महादेवांच्या चरणी बेलपत्र अर्पण करून श्री सद्गुरू शंकर महाराजांचे स्मरण करूया बेलपत्रातील प्रत्येक पानासोबत मनातील अहंकार, चिंता आणि दुःख महादेवांच्या चरणी अर्पण होऊ दे आणि सद्गुरू शंकर महाराजांची कृपादृष्टी सदैव आपल्या आणि आपल्या परिवारावर राहो.

🔱 हर हर महादेव 🔱
🌹 जय सद्गुरू शंकर महाराज 🌹
☘️ ॐ नमः शिवाय ☘️

https://chat.whatsapp.com/KXiSfCNBXXe28lbwFfcGkq

https://www.instagram.com/gurumauli_shankar_maharaj/profilecard/?igsh=OTl1OHpiYnFvMjl5





।। श्री स्वामी समर्थ ।।आज सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२६श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०५ *नागपंचमी* रोजी श्...
17/08/2026

।। श्री स्वामी समर्थ ।।

आज सोमवार दि.१७ ऑगस्ट २०२६
श्री शालिवाहन शके १९४८ पराभवनाम संवत्सर श्रावण शु.०५ *नागपंचमी* रोजी श्री सदगुरू शंकर महाराजांची नित्य पूजा.

।। जय शंकर ।।

🙏🏻🌹🙇🏻

Address

चैतन्य नगर धनकवडी
Pune
411043

Opening Hours

Monday 5am - 1pm
3:30pm - 10pm
Tuesday 5am - 1pm
3:30pm - 10pm
Wednesday 5am - 1pm
3:30pm - 10pm
Thursday 5am - 1pm
3:30pm - 10pm
Friday 5am - 1pm
3:30pm - 10pm
Saturday 5am - 1pm
3:30pm - 10pm
Sunday 5am - 1pm
3:30pm - 10pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री सद्गुरु शंकर महाराज विश्रामधाम posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category