शंभू महादेव कावड समिती हडपसर

  • Home
  • India
  • Pune
  • शंभू महादेव कावड समिती हडपसर
Directions

शंभू महादेव कावड समिती हडपसर शंभू महादेव कावड समिती हडपसर येथे वाडकर परिवार कडे ही परंपरा शेकडो वर्ष्या पासून आहे

🚩🔱 **हर हर महादेव** 🕉️🕉️**जाहीर निवेदन**दरवर्षीप्रमाणे प्रथा व अनेक वर्षांची परंपरा जपणारा *शिखर शिंगणापूर येथील मानाची ...
18/03/2026

🚩🔱 **हर हर महादेव** 🕉️🕉️

**जाहीर निवेदन**

दरवर्षीप्रमाणे प्रथा व अनेक वर्षांची परंपरा जपणारा *शिखर शिंगणापूर येथील मानाची कावडीचा ग्रामप्रदक्षिणा सोहळा* यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

मराठी नववर्षाच्या प्रारंभी, म्हणजेच **गुढी पाडवा** या शुभदिनी हा सोहळा संपन्न होणार आहे.

*फाल्गुन अमावस्या, गुढी पाडवा व नववर्षाच्या निमित्ताने*
**शंभू महादेव कावड समिती, हडपसर** यांच्या वतीने

📅 **गुरुवार, दिनांक 19 मार्च 2026**
⏰ **सकाळी ठीक 9.00 वाजता**
📍 **वाडकर वाडा, फुलारे आळी, हडपसर**

येथून कावडीची सुरुवात होऊन संपूर्ण हडपसर गावामध्ये **भव्य ग्रामप्रदक्षिणा** काढण्यात येणार आहे.

या धार्मिक व पारंपरिक सोहळ्यास आपली उपस्थिती लाभावी, ही नम्र विनंती.

🙏🏻 **आपले नम्र** 🙏🏻
🕉️ *शंभू महादेव कावड समिती, हडपसर* 🔱

01/05/2024
24/04/2024

*🕉️🔱🕉️🔱🕉️🔱शिखर शिंगणापूर येथील मानाच्या हडपसर कावडीचा छबिना येत्या शनिवारी दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी सहा ते ११ वाजेपर्यंत होणार आहे. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे* छबिना मार्ग -->> *काळभैरवनाथ मंदिर हिंगने मळा -> रासगे आळी -> सम्राट चौक -> आल्हाट वस्ती -> हडपसर भाजी मार्केट -> गांधी चौक -> मारुती मंदिर, -> मगर आळी ,-> हींगने आळी -> रामोशी आळी -> ससाणे आळी-> फुळारे आळी -> वाडकर वाडा -> महाआरती मिरवणूक समाप्त* 🙏🏻🙏🏻 *आपले नम्र 🙏🏻🙏🏻 शंभू महादेव कावड समिती हडपसर पंचक्रोशी. समस्त ग्रामस्थ , शिवभक्त, कावड सेवेकरी व समस्त वाडकर परिवार* 🙏🏻🙏🏻🙏🏻

चैत्र शुद्ध अष्टमी शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला 🔱🚩 #शिवपार्वती_विवाहसोहळा  #चैत्रयात्रा२०२४
17/04/2024

चैत्र शुद्ध अष्टमी शिव पार्वती विवाह सोहळा संपन्न झाला 🔱🚩

#शिवपार्वती_विवाहसोहळा #चैत्रयात्रा२०२४

शिव शंभो हर हर शंभू महादेव कावड समिती हडपसर  Shantaram Wadkar
22/05/2023

शिव शंभो हर हर शंभू महादेव कावड समिती हडपसर Shantaram Wadkar

🔱🕉️ *हर हर महादेव शिखर* ,🔱   शिंगणापूर येथील कावड यात्रे मध्ये दरवर्षी समाविष्ट होणाऱ्या कावडी /काठी यांची राज्य स्तरीय ...
08/05/2023

🔱🕉️ *हर हर महादेव शिखर* ,🔱 शिंगणापूर येथील कावड यात्रे मध्ये दरवर्षी समाविष्ट होणाऱ्या कावडी /काठी यांची राज्य स्तरीय संघटना असावी या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शंभू महादेव कावड असोसिएशन द्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक गावा गावा मधून येणाऱ्या कावडी , काठी व त्यांचे प्रमुख व कावडभक्त यांचे एकत्रीकरण होत आहे . तरी आपण ह्या राज्यस्तरीय असोसिएशन मध्ये समाविष्ट होण्यासाठी खालील नंबर वर संपर्क साधावा. संपर्क - phone/whatsapp - 9552527263.

निजामशहा यांनी  केलेला हडपसर येथील कावडीचा नोंदीचा ताम्रपट
01/05/2023

निजामशहा यांनी केलेला हडपसर येथील कावडीचा नोंदीचा ताम्रपट

Address

वाडकर वाडा , फुलारे तालीम शेजारी हडपसर गाव
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शंभू महादेव कावड समिती हडपसर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category