सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे

सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे Welcome to the Official page of So. Ksha. Kasar Shri Kalikadevi Sansthan, Pune!

08/07/2026

आज श्री कालिका मातेच्या प्रतिष्ठापना दिनाच्या निमित्ताने केलेली महापूजा २०२६ संपन्न...

24/05/2026
मेळावा पुस्तिकेत नाव नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस..."जीवनसाथी" वधू वर परिचय मेळावा
24/05/2026

मेळावा पुस्तिकेत नाव नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस...

"जीवनसाथी" वधू वर परिचय मेळावा

23/05/2026

"जीवनसाथी" वधू वर मेळावा २०२६ - हायटेक मेळाव्याची नियोजन मिटिंग अतिशय उत्साहात संपन्न...

#कालिका #कालिकादेवीसंस्थानपुणे

👩‍❤️‍👨 जीवनसाथी 👩‍❤️‍👨भव्य-दिव्य वधू-वर परिचय मेळावासंपूर्ण महाराष्ट्रातील, जगभरातील कासार समाज वधू-वर उमेदवारांसाठी...र...
01/05/2026

👩‍❤️‍👨 जीवनसाथी 👩‍❤️‍👨

भव्य-दिव्य वधू-वर परिचय मेळावा
संपूर्ण महाराष्ट्रातील, जगभरातील कासार समाज वधू-वर उमेदवारांसाठी...

रविवार, ३१ मे २०२६ ,सकाळी ०९ वा.
स्थळ : वर्धमान सांस्कृतिक केंद्र, शत्रुंजय मंदीर, गंगाधाम चौक, बिबवेवाडी, पुणे - ३७

⚜️Registration Link :-⚜️

www.punekasar.com

आपण आपल्या परिवारातील विवाहेच्छुक उमेदवार वधू-वरांचा फॉर्म भरला का???

Address

Pune
411002

Alerts

Be the first to know and let us send you an email when सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category