ShreeRamji Sansthan Tulshibaug

ShreeRamji Sansthan Tulshibaug Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ShreeRamji Sansthan Tulshibaug, Hindu temple, Pune.

28/03/2026
आजचे दर्शन - २८ मार्च २०२६
28/03/2026

आजचे दर्शन - २८ मार्च २०२६

पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा थाटात साजराकुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे... असे पाळण्याचे मंगल स...
26/03/2026

पेशवेकालीन तुळशीबाग राम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा थाटात साजरा

कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे... असे पाळण्याचे मंगल स्वर पेशवेकालीन ऐतिहासिक तुळशीबाग राम मंदिरात निनादले. मंदिरात श्रीराम जन्म सोहळ्यात झालेली फुलांची उधळण...रांगोळीच्या पायघड्या आणि गुरुवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी पाळणा हलताच श्रीराम नामाच्या झालेल्या एकत्रित जयघोष वातावरण राममय झाले.

श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्या वतीने श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग राममंदिरात श्रीरामनवमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदा २६५ वे वर्ष आहे. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले तसेच विश्वस्त भरत तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले आणि कोटेश्वर तुळशीबागवाले यांच्यासह तुळशीबागवाले परिवाराने या उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा विविध क्षेत्रातील मान्यवर मंदिरात दर्शनासाठी आले होते.

आजचे दर्शन - रामनवमी दिनांक २६ मार्च २०२६
26/03/2026

आजचे दर्शन - रामनवमी दिनांक २६ मार्च २०२६

12/04/2025

Address

Pune
411001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ShreeRamji Sansthan Tulshibaug posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category