राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट

  • Home
  • India
  • Pune
  • राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट

राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट मनुष्य योनी धन्य झालो,
वीर जाधवराव कुळी जन्मलो !!

छत्रपती शिवाजी महाराज ३९६ वी जयंतीउत्सव लालमहाल पुणे १९ फेब्रुवारी २०२६
23/02/2026

छत्रपती शिवाजी महाराज ३९६ वी जयंतीउत्सव
लालमहाल पुणे
१९ फेब्रुवारी २०२६

17/12/2025
02/01/2025
📌🎯                अत्यंत महत्वाचा विषय आहे.       भारत सरकार पुरातत्व विभाग ह्या पेज ला फॅालो करणारे तसेच तमाम इतिहासप्र...
21/06/2024

📌🎯

अत्यंत महत्वाचा विषय आहे.

भारत सरकार पुरातत्व विभाग ह्या पेज ला फॅालो करणारे
तसेच तमाम इतिहासप्रेमी,इतिहास अभ्यासक व पुरातत्व विभाग यांना विनंती आहे.
सिंधखेडराजा येथे राजे लखुजीराव जाधवराव यांच्या समाधी परिसरात चालू आसलेल्या उत्खननात सापडलेली महादेवाची पिंड तसेच भारतात आत्तापंर्यत सापडलेल्या दगडात कोरलेल्या आत्यंत
सुंदर व प्राचिन आशा लक्ष्मी विष्णू मुर्ती ह्या काही झाले तरी सिॅधखेडराजा येथेच लखोजीराजे जाघवराव यांच्या वाड्यातच ठेवाव्यात ह्याकरता प्रयत्न करा.
सिंधखेडराजा ह्या राजमाता जिजांऊसाहेब यांच्या जन्मभूमिच्या पर्याटनाला चालना द्या.
ह्या मु्र्ती दुसरीकडे कुठे घेऊन जायचा विचार जर पुरातत्व विभाग करत आसेल तर त्याला विरोध करायला सुरवात शिवाजीराजे जाधव यांनी व सिधखेडकरांनी केली आहे.
त्यांच्या ह्या विचाराला आपण ही सर्वजण पाठींबा देऊ व काही झाले तरी ह्या मु्र्ती इथेच राहातील ह्या करता प्रयत्न करू.

26/07/2023
🙏🏼🚩आग्रहाचे निमंत्रण🚩🙏🏼"शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ समिती" आणि "राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट"आयोजित "राजे जाधव व राजे जाधवरा...
15/02/2023

🙏🏼🚩आग्रहाचे निमंत्रण🚩🙏🏼

"शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ समिती"
आणि
"राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट"
आयोजित
"राजे जाधव व राजे जाधवराव स्वराज्यरथ"
सोहळ्यासाठी
महाराष्ट्रातील समस्त जाधव पाटील,
जाधव देशमुख,
जाधव इनामदार,
जाधव सरनोबत,
जाधव सरनाईक,
जाधव जप्तनमुलुख,
राजे जाधव,
जाधवराव,
राजे जाधवराव
आपणांस सर्वांना १९ फेब्रुवारी शिवजयंती दिनी सकाळी ९ वाजताचे सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचे निमंत्रण आहे.

राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट
स्वराज्य रथ क्र .३५,
लाल महाल , नवग्रह मंदिरा जवळ
कसबा पेठ, पुणे.

सस्नेह निमंत्रण...!!!आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना�प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना...
11/01/2023

सस्नेह निमंत्रण...!!!

आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना�प्रत्यक्षात साकार करण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम
अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता...!!!
अर्थात राजमाता जिजाऊ माँसाहेब...!!!

राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ सकाळी ८ वाजता आवर्जून उपस्थित राहावे.
स्थळ : लाल महाल ,कसबा पेठ ,पुणे .

🙏🏼🚩राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट🚩🙏🏼

सस्नेह निमंत्रण...!!!तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभूछावा...तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा...तुम्ही ...
08/01/2023

सस्नेह निमंत्रण...!!!

तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नि शंभूछावा...
तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा...
तुम्ही नसता तर नसते लढले जिद्दीने मावळे...
तुम्ही नसता तर नसते दिसले स्वराज्याचे सोहळे...!!!

राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती निमित्त अभिवादन करण्यासाठी गुरुवार दि.१२ जानेवारी २०२३ सकाळी ८ वाजता आवर्जून उपस्थित राहावे.
स्थळ : लाल महाल ,कसबा पेठ ,पुणे .

🙏🏼🚩राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट🚩🙏🏼

🚩🚩एक उडाली ठिणगीआणि लाख पेटल्या मशालीस्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली  महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार का...
07/01/2023

🚩🚩एक उडाली ठिणगी
आणि लाख पेटल्या मशाली
स्वराज्याच्या संकल्पाची नवी पहाट ही झाली
महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला त्या राष्ट्रमाता राजमाता आई जिजाऊंचा जन्मोत्सव 🔱🚩🚩
#लवकरच
ानेवारी
#स्वराज्य_जननी_राजमाता

तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रित....तपस्या आणि तपस्वी या उक्तींचा मेळ म्हणजे गिरीष काका जाधव. जागतिक दर्जाचे शस्त्रास...
24/12/2022

तलवारीशी लगीन लागलं जडली येडी प्रित....
तपस्या आणि तपस्वी या उक्तींचा मेळ म्हणजे गिरीष काका जाधव. जागतिक दर्जाचे शस्त्रास्त्र इतिहास संशोधक- अभ्यासक आणि संग्राहक स्वर्गिय श्री. गिरीष लक्ष्मण जाधव ( काका ) यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!
आपण कायम स्मरणात रहाल 🙏🏻🚩
#शस्त्रात्रे #गिरीशजाधवसर

Address

Deccan Gymkhana
Pune
411004

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजे लखुजीराव जाधवराव ट्रस्ट posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share