Dhere Guruji Puja Sahitya Bhandar

Dhere Guruji Puja Sahitya Bhandar One stop solution for all your Religious needs

नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा आणि पंचांग पूजनाने ! 2022-23 चे पंचांग उपलब्ध
16/03/2022

नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडवा आणि पंचांग पूजनाने !
2022-23 चे पंचांग उपलब्ध

आकर्षक, टिकाऊ, कापडी पैठणी आकाशकंदील उपलब्ध. संपर्क : ढेरे गुरुजी पूजा साहित्य भांडार , पाषाण, पुणे9011356562 / 98228652...
23/10/2021

आकर्षक, टिकाऊ, कापडी पैठणी आकाशकंदील उपलब्ध.
संपर्क : ढेरे गुरुजी पूजा साहित्य भांडार , पाषाण, पुणे
9011356562 / 9822865216

आपल्या देवघरातील निर्माल्यांचे पुढे नेमकं काय होतं? काही लोक नदीत टाकून आपली नदी अस्वच्छ करतात तर काही शहाणी माणसे आपल्य...
22/07/2021

आपल्या देवघरातील निर्माल्यांचे पुढे नेमकं काय होतं? काही लोक नदीत टाकून आपली नदी अस्वच्छ करतात तर काही शहाणी माणसे आपल्या घराच्या किंवा बिल्डिंगच्या आवारात कंपोस्ट खत बनवतात...इथे मात्र अगदी आगळा वेगळा प्रकल्प साकार होतोय. निर्माल्यापासून अगरबत्तीचे उत्पादन सुरू झाले आहे!!!

*गो- विज्ञान संस्था, पुणे महानगरपालिका आणि कमिन्स इंडिया फाऊंडेशन* यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरणपूरक उदबत्त्यांच्या प्रकल्प चालू झाला. पूर्णम इकोविजन संस्था ह्या उदबत्त्यांचे वितरण आपल्यापर्यंत करणार आहे!!
या उदबत्त्यांमध्ये शेण गोमूत्र चाही अंतर्भाव असल्याने ही उदबत्ती जळल्यानंतर रोज वातावरण शुद्धीचा एक वेगळा अनुभव घेता येईल. एरव्ही आपल्या घरात होमहवन होते तशा प्रसन्न वातावरणाची अनुभूती आपल्याला या उदबत्तीमुळे रोजच घेता येईल! कोरोनामुळे आलेल्या नकारात्मक वातावरणात हे एक महत्वपूर्ण पाऊल आहे!
एकूण श्रीकृष्ण, पंचयाग आणि सप्त चिरंजीव या 3 प्रकारच्या उदबत्त्या 20 प्रकारच्या सुगंधामध्ये उपलब्ध होणार आहे.
या संपूर्ण प्रकल्पात बचत गटातील स्त्रियांना मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. हे या प्रकल्पाचे ठळक वैशिष्ट्य आहे.

आपला देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर करण्यासाठी पर्यावरण पूरक गोष्टींचा पर्याय स्विकरुया.....

खरेदी आणि अधिक माहितीसाठी संपर्क...

ढेरे गुरुजी 9822865216

14/07/2021

निर्माल्य पासून निर्मित, पर्यावरण पूरक, पंचगव्य व नैसर्गिक सुगंध युक्त, बांबू विरहित , 20 प्रकारचे सुगंधामध्ये उदबत्ती उपलब्ध. किंमत रु. 70 पासून पुढे

निर्माल्य पासून निर्मित, पर्यावरण पूरक, पंचगव्य व नैसर्गिक सुगंध युक्त,  बांबू विरहित , 20 प्रकारचे सुगंधामध्ये उदबत्ती ...
14/07/2021

निर्माल्य पासून निर्मित, पर्यावरण पूरक, पंचगव्य व नैसर्गिक सुगंध युक्त, बांबू विरहित , 20 प्रकारचे सुगंधामध्ये उदबत्ती उपलब्ध. किंमत रु. 70 पासून पुढे

शुद्ध भिमसेनी कापूर उपलब्ध.  संपर्क 9822865216 / 9011356562
09/05/2021

शुद्ध भिमसेनी कापूर उपलब्ध. संपर्क 9822865216 / 9011356562

20/04/2021
तांब्या पितळ्याच्या भांड्यांसाठी ताम्रतेज  व चांदीच्या भांड्यांसाठी रुपतेज उपलब्ध
09/04/2021

तांब्या पितळ्याच्या भांड्यांसाठी ताम्रतेज व चांदीच्या भांड्यांसाठी रुपतेज उपलब्ध

नववर्षाची सुरुवात पंचांग पूजनाने करण्याची आपली परंपरा आहे. आजच बुक करा दाते पंचांग
26/03/2021

नववर्षाची सुरुवात पंचांग पूजनाने करण्याची आपली परंपरा आहे.
आजच बुक करा दाते पंचांग

उत्तम दर्जाच्या पूजा साहित्यासाठी संपर्क साधा 9011356562
26/02/2021

उत्तम दर्जाच्या पूजा साहित्यासाठी संपर्क साधा 9011356562

Address

Sus Road, Pashan
Pune
411021

Opening Hours

Monday 10am - 9pm
Tuesday 10am - 9pm
Wednesday 10am - 9pm
Thursday 10am - 9pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 9pm

Telephone

+919011356562

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dhere Guruji Puja Sahitya Bhandar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Dhere Guruji Puja Sahitya Bhandar:

Share