17/02/2026
✧══•❁ ।।जय श्रीराम।। ❁•══✧
🚩 श्री सालासर हनुमान चालीसा मंडळ, पुणे 🚩
द्वारा प्रस्तुत
महाशिवरात्रीपासून ते हनुमान जन्मोत्सवापर्यंत
❝ संगितमय हनुमान चालिसा ❞
पठणाचा कार्यक्रम
मंगळवार, दि १७ फेब्रुवारी २०२६
रोजी
श्री माहेश्वरी बालाजी मंदिर
दारूवाला पूल, कसबा पेठ, पुणे
येथे मोठया उत्साहात पार पडला त्याचे काही क्षण.
✧════•❁❀❁•════✧