माझा धर्म हिंदू धर्म

  • Home
  • India
  • Pune
  • माझा धर्म हिंदू धर्म

माझा धर्म हिंदू धर्म पेजचा उद्देश हिंदू धर्माची कहाणी सही?

वट सावित्री प्राचीन कथा -वट सावित्री व्रत कथेनुसार प्रतिन काळात अश्वपती नावाच्या राजाचे एक राज्य होते. राजाला मूलबाळ नव्...
14/06/2022

वट सावित्री प्राचीन कथा -
वट सावित्री व्रत कथेनुसार प्रतिन काळात अश्वपती नावाच्या राजाचे एक राज्य होते. राजाला मूलबाळ नव्हते. राजाने अनेक वर्षे यज्ञ, हवन व दान-दान केले. त्यानंतर सावित्रीदेवीच्या आशीर्वादाने सुंदर कन्यारत्न प्राप्त झाले. राजाने त्या मुलीचे नाव सावित्री ठेवले. सावित्री जेव्हा विवाह योग्य झाली, तेव्हा न्याने तिचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. राजाने आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्याचे काम राजकुमारीवरच सोपवले. असे म्हणतात की, एके दिवशी राजकुमारी सावित्रीने जंगलात जाताना एका सुंदर तरुणाला पाहिले आणि त्याचीच आपला पती म्हणून निवड केली. त्या तरुणाचे नाव होते सत्यवान. सत्यवान राजा द्युमत्सेनचा पुत्र होता. शत्रूकडून पराजय झाल्यानंतर तो जंगलात राहू लागला. एके दिवशी वडाच्या झाडावरून पडून सत्यवानाचा मृत्यू झाला. यमराज त्याचे प्राण नेण्यासाठी आले असतात सावित्रीने तीही तिच्या पतीसोबत येईल असा अट्टहास धरला, परंतु हे नियमाविरिध असल्याचे सांगत यमराजाने सावित्रीची समजूत काढली. सावित्रीने अट्टहास करीत यमराजासोबत जाण्याचा निर्णय घेतला. परिणामी यमराजाला सत्यवानाचे प्राण प्रत करावे लागले.

हिंदू स्त्रिया वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे पूजन करतात. तसेच आपल्या पतीच्या दीघायुष्यासाठी प्रार्थना करतात. सात जन्म हाच पती मिळूदे म्हणून प्रार्थनाही करतात. वडाच्या झाडाला धागा गुंडाळत असताना वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः ! वटाग्रे तू शिवो देवःसावित्री वटसंश्रिता !! या मंत्राचा जप करावा. यामुळे इच्छित फलप्राप्ती होते.

वसंत पंचमी इतिहास व साजरी करायची पद्धतमाघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. व...
05/02/2022

वसंत पंचमी इतिहास व साजरी करायची पद्धत

माघ शुध्द पंचमीला वसंत पंचमी अर्थात निसर्गाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जात असतो. वातावरणातील थंडी कमी होऊन वातावरण आल्हाददायक होते. निसर्ग सोळा कलांनी फुलून, बहरून येतो. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर भारतात व राजस्थानात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. निसर्गाची सुंदरता आणि मानवाची रसिकता यांचा समन्वय भावमिलन व सुरेख संगम म्हणजे वसंत ऋतू होय.

या दिवशी कामदेव मदनाचा जन्म झाला, असे म्हटले आहे. दांपत्यजीवन सुखाचे जावे, यासाठी लोक रतिमदनाची पूजा आणि प्रार्थना करत असत.वसंत पंचमीच्या दिवशी नवीन पिकांच्या लोंब्या आणून त्या घरातील देवतेला अर्पण करून नवान्न ग्रहण करतात.वसंत पंचमी या तिथीला सरस्वतीदेवी उत्पन्न झाली; म्हणून तिची पूजा करतात, तसेच लक्ष्मीचाही हा जन्मदिन मानला जातो; म्हणून या तिथीला *‘श्रीपंचमी’* असेही म्हणतात.वसंत पंचमीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करून पूजा करतात. वसंत पंचमी या दिवशी वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिची पूजा आणि प्रार्थना करण्याचे महत्त्व आहे. हा दिवस देवीचा प्रकटदिन म्हणून मानला जातो. या दिवशी कलशाची स्थापना करून त्यात सरस्वतीदेवीला आवाहन करून तिचे पूजन केले जाते

पौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख- सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते.

*या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता*
*या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना ।*
*या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता*
*सा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥

श्रीकृष्ण, हिन्दू धर्म में भगवान हैं। वे विष्णु के 8वें अवतार माने गए हैं। कन्हैया, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश या द्वा...
30/08/2021

श्रीकृष्ण, हिन्दू धर्म में भगवान हैं। वे विष्णु के 8वें अवतार माने गए हैं। कन्हैया, श्याम, गोपाल, केशव, द्वारकेश या द्वारकाधीश, वासुदेव आदि नामों से भी उनको जाना जाता है। कृष्ण निष्काम कर्मयोगी, आदर्श दार्शनिक, स्थितप्रज्ञ एवं दैवी संपदाओं से सुसज्जित महान पुरुष थे। उनका जन्म द्वापरयुग में हुआ था। उनको इस युग के सर्वश्रेष्ठ पुरुष, युगपुरुष या युगावतार का स्थान दिया गया है। कृष्ण के समकालीन महर्षि वेदव्यास द्वारा रचित श्रीमद्भागवत और महाभारत में कृष्ण का चरित्र विस्तृत रूप से लिखा गया है। भगवद्गीता कृष्ण और अर्जुन का संवाद है जो ग्रंथ आज भी पूरे विश्व में लोकप्रिय है। इस उपदेश के लिए कृष्ण को जगतगुरु का सम्मान भी दिया जाता है।

कृष्ण वसुदेव और देवकी की 8वीं संतान थे। देवकी कंस की बहन थी। कंस एक अत्याचारी राजा था। उसने आकाशवाणी सुनी थी कि देवकी के आठवें पुत्र द्वारा वह मारा जाएगा। इससे बचने के लिए कंस ने देवकी और वसुदेव को मथुरा के कारागार में डाल दिया। मथुरा के कारागार में ही भादो मास के कृष्ण पक्ष की अष्टमी को उनका जन्म हुआ। कंस के डर से वसुदेव ने नवजात बालक को रात में ही यमुना पार गोकुल में यशोदा के यहाँ पहुँचा दिया। गोकुल में उनका लालन-पालन हुआ था। यशोदा और नन्द उनके पालक माता-पिता थे।

बाल्यावस्था में ही उन्होंने बड़े-बड़े कार्य किए जो किसी सामान्य मनुष्य के लिए सम्भव नहीं थे। अपने जन्म के कुछ समय बाद ही कंस द्वारा भेजी गई राक्षसी पूतना का वध किया , उसके बाद शकटासुर, तृणावर्त आदि राक्षस का वध किया। बाद में गोकुल छोड़कर नंद गाँव आ गए वहां पर भी उन्होंने कई लीलाएं की जिसमे गोचारण लीला, गोवर्धन लीला, रास लीला आदि मुख्य है। इसके बाद मथुरा में मामा कंस का वध किया। सौराष्ट्र में द्वारका नगरी की स्थापना की और वहाँ अपना राज्य बसाया। पांडवों की मदद की और विभिन्न संकटों से उनकी रक्षा की। महाभारत के युद्ध में उन्होंने अर्जुन के सारथी की भूमिका निभाई और रणक्षेत्र में ही उन्हें उपदेश दिया। 124 वर्षों के जीवनकाल के बाद उन्होंने अपनी लीला समाप्त की। उनके अवतार समाप्ति के तुरंत बाद परीक्षित के राज्य का कालखंड आता है। राजा परीक्षित, जो अभिमन्यु और उत्तरा के पुत्र तथा अर्जुन के पौत्र थे, के समय से ही कलियुग का आरंभ माना जाता है।

Nestled in dense forests, the Bhimashankar Shiva Temple in Maharashtra is one of the 12 Jyotirlingas shrines in India. T...
17/08/2021

Nestled in dense forests, the Bhimashankar Shiva Temple in Maharashtra is one of the 12 Jyotirlingas shrines in India.
The exterior walls of the sanctum depict scenes from the ancient Indian Epics, Ramayana, Krishna Leela, Shiv Leela Dashavataras.
Located about 100 km from Pune, in the village Bhorgiri in the ghat region of the Sahyadri range hills, the Temple was built in the 12th century.


🇮🇳

Anjani Mahadev, Solang Valley, Manali, Himachal Pardesh India.❤️☘️🇮🇳Anjani Mahadev Temple beautiful small Hindu temple i...
16/08/2021

Anjani Mahadev, Solang Valley,
Manali, Himachal Pardesh
India.❤️☘️🇮🇳
Anjani Mahadev Temple beautiful small Hindu temple in Solang valley, Burwa, Himachal Pradesh. This Temple is Short Trekking in the valley, river, steps, stones and reaching Mahadev temple by sitting in horse riding horses. The best thing about this trek is that it is time-saving and covers Shivling- Fatru-Solang area which is considered as the most beautiful trails of both summer and winter. The lingam takes shape after water drops drip from the rocks and freeze to ice soon after they come in contact with the earth.

🚩माझे आराधन | पंढरपूरीचे निधान॥🚩🚩तया एकेविण दुजे |काही नेणे पंढरीराजे ||धृ||🚩 🚩दास विठ्ठलाचा | अंकित अंकिला ठायीचा॥🚩 🚩तु...
20/07/2021

🚩माझे आराधन | पंढरपूरीचे निधान॥🚩
🚩तया एकेविण दुजे |काही नेणे पंढरीराजे ||धृ||🚩
🚩दास विठ्ठलाचा | अंकित अंकिला ठायीचा॥🚩
🚩तुका म्हणे आता | नव्हे पालट सर्वथा॥🚩

🌷देवशयनी आषाढी एकादशी या महापर्वाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा🌹

This place is a also called as Churi Chandni Which means Mountain in bangles of snow You can witness beautiful snow cald...
16/07/2021

This place is a also called as Churi Chandni Which means Mountain in bangles of snow You can witness beautiful snow cald ranges and peaks of badrinath and kedarnath And for locals this a A yatra of faith and love towards their diety Mahadev You can feel the positivity and peace all around you At an elevation of just 12000 ft churdhar is a heaven in sirmaur And this lingam is dedicated to Lord Shiva Jai Chudeshwar Mahadev
May The Lord bless your day 🕉️


Location:- Churdhar Peak - Sirmaur - Himachal Pradesh - India

🚩🌺हनुमानजी के कुछ मंदिरों को अत्यधिक चमत्कारी माना जाता है।ऐसा ही हनुमान जी का एक मंदिर देवभूमि उत्तराखंड,कोटद्वार में भ...
14/07/2021

🚩🌺हनुमानजी के कुछ मंदिरों को अत्यधिक चमत्कारी माना जाता है।ऐसा ही हनुमान जी का एक मंदिर देवभूमि उत्तराखंड,कोटद्वार में भी मौजूद है,श्री सिद्धबली धाम।🌺🚩
🚩🌺हनुमानजी का ये मंदिर देश ही नहीं बल्कि दुनिया में भी चमत्कारों के लिए जाना जाता है।मनोकामना पूरी होने के बाद श्रद्धालु इस मंदिर में ही भंडारा करवाते हैं। भंडारे के आयोजन के लिए मंदिर समिति की ओर से ही बुकिंग की जाती है।यह बात इसी रूप में स्पष्ट होती है कि इस मंदिर में भंडारा करवाने के लिए 2025 तक बुकिंग हो चुकी है।🌺🚩
🚩🌺कहा जाता है कि यहां तप साधना करने के बाद एक सिद्ध बाबा को हनुमानजी की सिद्धि प्राप्त हुई थी। सिद्ध बाबा ने उस जगह पर बजरंगबली की एक विशाल पाषाणी प्रतिमा का निर्माण किया था। इसी से इसका नाम सिद्धबली पड गया अर्थात सिद्ध बाबा द्वारा स्थापित बजरंगबली।🌺🚩
🚩🌺श्री सिद्धबली धाम को गुरु गोरखनाथ जी की तपस्थली भी कहा जाता है। बताया जाता है कि पुराने वक्त में यहां सिद्ध पिंडियां मौजूद थी। 80 के दशक में मंदिर में बाबा की मूर्ति स्थापित हुई। इसके बाद मंदिर को संवारा गया था। ये भी कहा जाता है कि हनुमान जी संजीवनी बूटी लेने के लिए इसी रास्ते गए थे। इस मंदिर में विदेश से भी बहुत श्रद्धालु घूमने आते हैं।🌺🚩

🚩🌺 श्री हनुमान जी महाराज सबके सकल मनोरथ सिद्ध करें।।🌺🚩

🚩🌺।।जय श्री राम।।🌺🚩


्री_राम #मंदिर #अयोध्या

वटपौर्णिमेची पारंपारिक  कथा....!अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची ...
24/06/2021

वटपौर्णिमेची पारंपारिक कथा....!

अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली.

सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला.

पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला. व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्याची सेवा करू लागली.

सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्या बरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला. यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

Siruli Mahavir Temple, OdishaSiruli Mahavir Temple is situated about 33 kms on the north east of Puri town on the way fr...
19/06/2021

Siruli Mahavir Temple, Odisha

Siruli Mahavir Temple is situated about 33 kms on the north east of Puri town on the way from Puri to Bhubaneswar. The temple is not so important from the architectural point but from the religious point of view, it is one of the important shrines of Odisha.
A huge figure of Lord Hanuman is enshrined in the sanctum who is the presiding deity of the temple. The image is carved on a single piece of stone in standing posture . He holds a short dagger in left hand and gandha mardana mountain in right hand. The figure of Lord Hanumana has been designed in the attitude of destroying Murasura (a demon). Anjana, the mother of Lord Hanumana is carved to the right side of the pedestal. The height of the figure is about 10 feet and made of black chlorite stone. A legend regarding the deity is ever fresh and popular among the locals, the left side eye of Lord Hanuman is set towards Lord Jagannatha temple of Puri and the right eye is set towards Lanka, the native place of Ravana. A Shiva Linga canopied by seven hooded serpent is carved on top of the head of the figure. The figure of Lord Mahavir exhibits Lord Rama and Goddess Sita in his tearing heart.
The temple faces to south and is built with both laterite and sand stones. Two huge lions are installed on both sides of the main entrance gate. The outer walls of the main temple contain figures of Hanumana, Ganesha, Mahisamardini Durga, Siva Linga and bull. The figures of nine planets (navagrahas) are carved above the eastern side entrance of the temple. There is a very old Peepal tree (Ashvastha tree) in front of the temple. Local people say that the temple was built by Anangabhima Deva - III, the Ganga ruler of Odisha

जप माळेमध्ये 108 मणी का असतात ?जाणून घ्या दुर्लभ रहस्यमयी गोष्टीआपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मणी असतात, ह...
14/06/2021

जप माळेमध्ये 108 मणी का असतात ?
जाणून घ्या दुर्लभ रहस्यमयी गोष्टी
आपण ज्या माळेने जप करतो त्या माळेमध्ये किती मणी असतात, हे तुम्हाला माहिती आहे का ?
जप करण्यासाठी जी माळ उपयोगात आणली जाते त्यामध्ये 108 मणी असतात. माळेमध्ये 108 मणी का असतात यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक कारण आहे. माळ रुद्राक्ष, तुळस, स्फटिक किंवा मोत्याने बनलेली असते. या माळांमध्ये चमत्कारिक प्रभाव असतो. या माळेने एखाद्या मंत्राचा जप केल्यास कोणतेही कठीण कार्य सिद्ध होते.
देवाच्या स्मरणासाठी मंत्र जप हा सर्वश्रेष्ठ उपाय असून पुरातन काळापासून तपस्वी, ऋषीमुनी, संत हा उपाय मानतात. जपासाठी माळेची आवश्यकता असते आणि याशिवाय मंत्र जपाचे फळ प्राप्त होऊ शकत नाही.
रुद्राक्षाची माळ जप करण्यासाठी सर्वश्रेष्ठ मानली गेली आहे. रुद्राक्ष साक्षात महादेवाचे प्रतिक आहे. रुद्रक्षामध्ये सूक्ष्म किटाणू नष्ट करण्याची शक्ती असते. रुद्राक्ष वातावरणातील सकारात्मक उर्जा ग्रहण करून साधकाच्या शरीरात पोहचवतो.
शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
बिना दमैश्चयकृत्यं सच्चदानं विनोदकम्।
असंख्यता तु यजप्तं तत्सर्व निष्फलं भवेत्।।

अर्थ – देवाच्या पूजेसाठी आसन खूप महत्वाचे आहे, त्यानंतर दान-पुण्य आवश्यक आहे. याचप्रकारे माळेशिवाय संख्याहीन केल्या गेलेल्या जपाचे पूर्ण फळ प्राप्त होत नाही. यामुळे जप करताना माळ आवश्यक आहे. जप निश्चित केलेल्या संख्येच्या आधारावर केला तर योग्य राहते. यासाठी माळेचा उपयोग केला जातो.
पुढे जाणून घ्या, वेगवेगळे कारणं ज्या आधारावर माळेमध्ये 108 मणी ठेवले जातात…
माळेमध्ये १०८ मोती का असतात,

शास्त्रामध्ये सांगितले आहे की…
षट्शतानि दिवारात्रौ सहस्राण्येकं विशांति।
एतत् संख्यान्तितं मंत्रं जीवो जपति सर्वदा।।

या श्लोकानुसार एक सामान्य पूर्ण रूपाने स्वस्थ व्यक्ती दिवसभरात जेवढ्या वेळेस श्वास घेतो, त्याच्याशीच माळेच्या मण्यांची संख्या 108 चा संबंध आहे.
सामान्यतः 24 तासांमध्ये व्यक्ती 21600 वेळेस श्वास घेतो. दिवसातील 24 तासांमधील 12 तास दैनिक कार्यामध्ये व्यतीत होतात आणि शिल्लक 12 तासांमध्ये व्यक्ती 10800 वेळेस श्वास घेतो. याचा काळामध्ये देवी-देवतांचे ध्यान करणे आवश्यक आहे. शास्त्रानुसार व्यक्तीने प्रत्येक श्वास घेताना म्हणजे पूजेसाठी निश्चित केलेल्या 12 तासांमध्ये 10800 वेळेस परमेश्वराचे ध्यान करणे आवश्यक आहे, परंतु हे शक्य नाही. यासाठी 10800 वेळेस श्वास घेण्याच्या संख्येमधून शेवटचे दोन शून्य काढून जपासाठी 108 संख्या ठरवलेली आहे.
या संख्येच्या आधारावर जप माळेमध्ये 108 मणी असतात. आणखी एका मान्यतेनुसार माळेमधील 108 मणी आणि सूर्याच्या कलांचा संबंध आहे. एक वर्षामध्ये सूर्य 21600 कला बदलतो. सूर्य वर्षभरात दोन वेळेस आपली स्थिती बदलतो. सहा महिने उत्तरायण आणि सहा महिने दक्षिणायन. अशाप्रकारे सूर्य सहा महिन्यातील एका स्थितीमध्ये 10800 वेळेस कला बदलतो. याच 10800 संख्येमधील शेवटचे दोन शून्य काढून माळेमध्ये 108 मण्यांची संख्या निश्चित केली आहे.
माळेचा एक- एक मोती सूर्याच्या कलेचे प्रतिक आहे. सूर्य एकमात्र साक्षात दिसणारे देवता आहे.
ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडाला 12 भागांमध्ये विभाजित केले गेले आहे. या 12 भागांचे नाव मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन आहेत. या 12 राशींमध्ये नऊ ग्रह सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू विचरण करतात. या 9 ग्रहांच्या संख्येचा गुणाकार 12 राशींशी केला तर 108 संख्या प्राप्त होते.
माळेमधील मोत्यांची 108 संख्या संपूर्ण ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करते
आणखी एका मान्यतेनुसार ऋषीमुनींनी माळेमध्ये 108 मणी ठेवण्याच्या मागे ज्योतीषीय कारण सांगितले आहे.
शास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्र आहेत. प्रत्येक नक्षत्राचे चार चरण असतात आणि 27 नक्षत्रांचे एकूण 108 चरण
असतात. माळेचा एक-एक मोती नक्षत्राचा एक-एक चरणाचे प्रतिनिधित्व करतो.

पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदै...
13/06/2021

पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी ह्या सुमारे तीस मैलावरील गावी खंडोबाचे देवस्थान आहे. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु जेजुरीला नव्याने देऊळ बांधले. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२ सालचे) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. परंतु, औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो. देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत.
सुमारे 200 पायऱ्या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. नवलाख पायरीचा (नऊ लाख पायऱ्या) डोंगर असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्याा व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते. तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.
जेजुरीचे मंदिर हा महाराष्ट्राच्या मंदिरवास्तुकला परंपरेच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा आहे. खंडोबाचे हे जागृत समजले जाणारे देवस्थान आहे. धनगर, आगरी, कोळी व इतर अनेक लोकांचे हे आराध्यदैवत असून इ.स. १६०८ मध्ये या देवळाचे बांधकाम झाले. सभामंडप व इतर काम इ.स. १६३७ साली राघो मंबाजी या मराठा सरदाराने केले, तर सभोवारच्या ओवऱ्या व इतर वास्तू होळकरांनी बांधल्या. इ.स. १७४२ मध्ये होळकरांनी दगडी खांब बांधले. सभोवारच्या तटबंदीचे व तलावाचे काम इ.स. १७७० मध्ये पूर्ण झाले. तुकोजी होळकरांच्या काळात जेजुरीपासून १७ कि.मी. अंतरावर असलेल्या श्री भुलेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम झाले. काही जुन्या पत्रात जेजुरीच्या ओवऱ्याच्या कामासाठी तयार केलेला चुनखडीचा चुना भुलेश्वरला नेला होता. भुलेश्वर मंदिर अकराव्या शतकात देवगिरीच्या यादवांनी बांधले.काही काम नंतरच्या काळातही झाले. ब्रम्हेंद्रस्वामी यांनी, भुलेश्वरचा मंडप, माळशिरस गावातील बारव, यासाठी खर्च केला हाेता. साहित्यिक व इतिहासाचे अभ्यासक दशरथ यादव यांच्या यादवकालीन भुलेश्वर या ऐतिहासिक संशोधनपर पुस्तकात कऱ्हा पठाराचाही (कडेपठाराचाही) इतिहास उलगडला आहे. खंडोबा हे भुलेश्वराचे भक्त होते. बळीराज्याच्या काळात खंडोबा हे एका खंडाचे मुख्य होते. लोकदेव खंडोबा व लोकदेव विठोबा हे महाराष्ट्राच्या घराघरात रुजलेली दैवत आहेत.
निसर्गाच्या सान्निध्यात नैसर्गिक वाटणाऱ्या वास्तुकलेचे जेजुरीचच्या खंडोबाचे देवालय हे उत्तम उदाहरण आहे. खंडोबा हे शिव, भैरव व सूर्य या तीन देवतांचे एकत्रित स्वरूप आहे व म्हणूनच खंडोबाचा उपास रविवार या सूर्याचे वारी करण्याचा प्रघात असावा. कडेपठारावर सुमारे तीनशे मीटर उंच डोंगरावर व पाच किलोमीटर अंतरावर मुख्य देऊळ आहे. किल्लाकोटा हे महत्त्वाचे स्थान खाली आहे.
गेल्या अनेक शतकात धनगर व इतर जमातींच्या भक्तांनी दगडी पायऱ्या, दीपमाळा, व कमानी उभारल्या आहेत. या सर्व बांधकामात मराठी वास्तुकला व निसर्गाशी समरसता दिसून येते. दीपमाळांचे अनेक प्रकार, कमानीवरील उत्तम भित्तिचित्रे व नक्षी हे पाहिल्यावर जेजुरीच्या गतवैभवाची थोडी कल्पना येते.

Address

Pune

Telephone

+919527156669

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when माझा धर्म हिंदू धर्म posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category