Vanadevi Mandir Karvenagar - श्री वनदेवी मंदिर कर्वेनगर

  • Home
  • India
  • Pune
  • Vanadevi Mandir Karvenagar - श्री वनदेवी मंदिर कर्वेनगर

Vanadevi Mandir Karvenagar - श्री वनदेवी मंदिर कर्वेनगर श्री वनदेवी मंदिर, कर्वेनगर, पुणे. Located on

   #प्रभाग क्र.30( वारजे,कर्वेनगर,हिंगणे होम कॉलनी ) मधील विजयी उमेदवार श्री,राजेश किसन बराटे,सौं.रेश्मा संतोष बराटे,सौं...
21/01/2026

#प्रभाग क्र.30( वारजे,कर्वेनगर,हिंगणे होम कॉलनी ) मधील विजयी उमेदवार
श्री,राजेश किसन बराटे,
सौं.रेश्मा संतोष बराटे,
सौं.तेजश्री महेश पवळे,
श्री स्वप्नील देवराम दुधाने
यांनच्या हस्ते श्रीन ची आरती संपन्न झाली.आणि संस्थे कडून सर्वांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी संस्थेचे सर्व सदस्य उपस्थित होते.श्री.राजेश किसन बराटे याचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री शिवाजी अण्णा बराटे यांनी केला,श्री.स्वप्नील देवराम दुधाने याचा सत्कार संस्थेचे विश्वस्त श्री.आबा गायकवाड यांनी केला,सौं तेजश्री महेश पवळे याचा सत्कार संस्थेच्या सदस्य सौं.नीता अशोक बराटे यांनी केला आणि सौं रेश्मा संतोष बराटे यांचा सत्कार संस्थेच्या सदस्य सौं.कल्पना शिवाजी बराटे यांनी केला. आणि सर्वाना संस्थेच्या वतीने सन्मान पत्र दिले..

Address

Vanadevi Mandir
Pune
411052

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vanadevi Mandir Karvenagar - श्री वनदेवी मंदिर कर्वेनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category