28/08/2026
रक्षाबंधनाचा भावपूर्ण सोहळा 🙏🎗️
नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे मा. श्री. जितेंद्र भीमराव सपकाळे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तसेच सर्व पोलीस अधिकारी व पोलीस शिपाई यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.
पोलीस बांधवांच्या कर्तव्याला आणि समाजाच्या सुरक्षेसाठी त्यांच्या समर्पित सेवेला सलाम! 🇮🇳👮♂️
हा भावपूर्ण उपक्रम पीसकिपर्स वेल्फेअर फाउंडेशन – शान्तिरक्षक कल्याण संस्था (पोलीस मित्र) यांच्या वतीने उत्तर महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा मा. सुनिता जाधव मॅडम यांच्या पुढाकाराने करण्यात आला.
पोलीस–जनता बंध अधिक दृढ करण्याचा एक सुंदर प्रयत्न! 🤝❤️
#रक्षाबंधन #पोलीसमित्र #शान्तिरक्षककल्याणसंस्था #नाशिकरोड #पोलीसबांधव #समाजसेवा #पोलीसजनतासमन्वय