Shri Vamaneshwar Devasthan

Shri Vamaneshwar Devasthan Shri Vamaneshwar Devasthan, Dhavali, Ponda Goa.

अ. ज्येष्ठ शु. दशमी सोमवार दि. २५ मे २०२६भजन सेवा श्री देव वामनेश्वर पालखीपूजा, आरती व प्रसाद
25/05/2026

अ. ज्येष्ठ शु. दशमी
सोमवार दि. २५ मे २०२६

भजन सेवा
श्री देव वामनेश्वर पालखी
पूजा, आरती व प्रसाद

सोमवार दि. २० एप्रिल २०२६वैशाख शु. तृतीया पुराण, श्री देव वामनेश्वर पालखी, पूजा, आरती व तदनंतर प्रसाद
21/04/2026

सोमवार दि. २० एप्रिल २०२६
वैशाख शु. तृतीया

पुराण, श्री देव वामनेश्वर पालखी, पूजा, आरती व तदनंतर प्रसाद

07/04/2026

श्री वामनेश्वर स्तोत्र (मराठी)

॥श्री वामनेश्वरः प्रसन्नोऽस्तु॥

शंभूद्विजास दिधलें निजलिंग देवें
स्वीकारिले शुचिमनें दृढभक्तिभावें।
कीर्ती जनी, पुरवितो निजभक्तकाम
श्रीवामनेश चरणी करूया प्रणाम ॥

माता खरी भगवती प्रतिपाळणारी
विघ्नेशही सुखद जो विपदां निवारी
ग्रामासमीप विपिनी कमलेश धाम
श्रीवामनेश चरणी करुया प्रणाम ॥

ध्याती महाजन बहु कुलदैवतास
होती मनोरथ पुरे भजतां तयास ।
ओठी वसो सतत हे अति गोड नाम
श्रीवामनेश चरणी करुया प्रणाम ॥

होतात उत्सव किती रमतात लोक
चित्तात काही नुरती भय दुःख शोक
स्कंधी वहात शिबिका किति एक याम
श्रीवामनेश चरणी करुया प्रणाम ॥

चैत्र कृ. चतुर्थी, सोमवार दि. ६ एप्रिल २०२६श्री वामनेश्वर प्रतिष्ठापना दिवस लघुरुद्र सेवा, इशारत श्री. अंबेश तळवडकर व सा...
07/04/2026

चैत्र कृ. चतुर्थी, सोमवार दि. ६ एप्रिल २०२६

श्री वामनेश्वर प्रतिष्ठापना दिवस

लघुरुद्र सेवा, इशारत
श्री. अंबेश तळवडकर व साथी यांचा भजन कार्यक्रम

तदनंतर पालखी, मंगलारती, पूजा व प्रसाद

05/04/2026
चैत्र शु. द्वादशी सोमवार दि. ३० मार्च २०२६पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद
31/03/2026

चैत्र शु. द्वादशी
सोमवार दि. ३० मार्च २०२६

पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद

चैत्र शु. नवमी शुक्रवार दि. २७ मार्च २०२६पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद
27/03/2026

चैत्र शु. नवमी
शुक्रवार दि. २७ मार्च २०२६

पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद

चैत्र शु. अष्टमी गुरुवार २६ मार्च २०२६ पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद
26/03/2026

चैत्र शु. अष्टमी
गुरुवार २६ मार्च २०२६

पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद

सोमवार २३ मार्च २०२६ पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद
24/03/2026

सोमवार २३ मार्च २०२६

पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद

सोमवार २३ फेब्रुवारी २०२६ पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद
23/02/2026

सोमवार २३ फेब्रुवारी २०२६

पुराण, पालखी, पूजा, आरती व प्रसाद

कालोत्सव सर्वांना सस्नेह आमंत्रण
25/11/2025

कालोत्सव

सर्वांना सस्नेह आमंत्रण

Address

Dhavali
Ponda

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vamaneshwar Devasthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category