श्री विजयादुर्गा देवस्थान

  • Home
  • India
  • Ponda
  • श्री विजयादुर्गा देवस्थान

श्री विजयादुर्गा देवस्थान Deevotees page

25/05/2026
20/04/2026

मा.मुख्यमंत्री डाॅक्टर प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी तथा भारतीय जनता पक्षाच्या (महिला विभाग) माजी अध्यक्षा सौ.सुलक्षणा सावंत...
'संगीत कट्यार काळजात घुसली' या महिला कलाकारांनी सादर केलेल्या नाट्य कलाकृतीला उपस्थित राहण्याचं रसिका प्रेक्षकांना आवाहन करताना..
20th April - Kala Academy, Panaji - 7pm
22nd April - Ravindra Bhavan, Madgao - 7pm

20/04/2026

मंदार जोग - प्रसिद्ध अभिनेता व दिग्दर्शक

20th April - Kala Academy, Panaji - 7pm
22nd April - Ravindra Bhavan, Madgao - 7pm

20/04/2026

दत्तप्रसाद जोग - प्रसिद्ध कवी व गझलकार..
'संगीत कट्यार काळजात घुसली' या अजरामर अशा संगीत नाटकाच्या च्या प्रयोगाबद्दल प्रतिक्रिया देताना...🙏🏻🙂

19/04/2026

गौतमी हेदे बांबोळकर..
संगीत कट्यार काळजात घुसली..
20th April - Kala Academy, Panaji - 7pm
22nd April - Ravindra Bhavan, Madgao - 7pm

Ticket booking - https://www.kalachetanavolvoi.com

18/04/2026

अक्षय नाईक - गोव्याचे प्रतिभावान गायक
आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण देताना...🙏🏻🙂
'सं. कट्यार काळजात घुसली' या नाटकाचे आता दोन प्रयोग गोव्यात आयोजित केले आहेत.
सोमवार - दि. २० एप्रिल - सं. ७ वा. व बुधवार - दि. २२ एप्रिल- मडगाव रवींद्र भवनात सं.७ वा.
या नाट्यप्रयोगाची तिकिटे https://www.kalachetanavolvoi.com या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
तसेच पणजी येथे कला अकादमी व वर्षा बुक स्टॉल, व मडगाव येथे रविंद्र भवन व देसाई एजन्सी ऑटो कॅर इथेही प्रवेशिका उपलब्ध आहेत. तिकिटाचे दर रु. 500, 300 व 200 असे आहेत.

Address

Amarkhane, Keri
Ponda
403401

Opening Hours

Monday 7am - 8pm
Tuesday 7am - 8pm
Wednesday 7am - 8pm
Thursday 7am - 8pm
Friday 7am - 8pm
Saturday 7am - 8pm
Sunday 7am - 8pm

Telephone

+919172077899

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री विजयादुर्गा देवस्थान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to श्री विजयादुर्गा देवस्थान:

Share