धम्मचक्र बुद्धविहार शाहूनगर

  • Home
  • India
  • Pimpri
  • धम्मचक्र बुद्धविहार शाहूनगर

धम्मचक्र बुद्धविहार शाहूनगर धम्मचक्र बुद्ध विहार शाहूनगर चिंचवड.

हे बुद्धिस्ट विहार आहे.येथे बुध्दाचे विचार, प्रवचन सांगितले जाते. सर्व जातीधर्मातील गरीब विध्यार्थ्यांना MPSC/UPSC स्पर्धा परीक्षेची तयारी करनेस मोफत अभ्यासिकेची सोय केलेली आहे.

24/05/2026
*🌸 हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!! 🌸*नालंदा फाउंडेशन, चिंचवड संचलित नालंदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा मधून अभ...
26/02/2026

*🌸 हार्दिक अभिनंदन! हार्दिक अभिनंदन!! 🌸*
नालंदा फाउंडेशन, चिंचवड संचलित नालंदा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रा मधून अभ्यास करणाऱ्या *श्रीमती आकांक्षा साळवे/ लांडगे*
यांची PWD (सार्वजनिक बांधकाम विभाग) मध्ये
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल
त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा!
ही केवळ वैयक्तिक यशाची बातमी नसून
नालंदा स्पर्धा परीक्षा परिवारासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.
त्यांच्या जिद्दीने, सातत्यपूर्ण अभ्यासाने आणि ध्येयवेड्या प्रयत्नांनी
आज यशाचे सुवर्णपान लिहिले आहे. 📘🏆
त्यांच्या या यशामागे त्यांची जिद्द, परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि त्यांचे पती आयु.अमरदीप लांडगे यांचा महत्त्वपूर्ण पाठिंबाआहे.
त्यांच्या या यशामुळे नालंदा स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्राचा नक्कीच गौरव वाढला आहे. ✨
त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
अशाच प्रकारे त्या समाजसेवेत व शासकीय सेवेत उत्तम कार्य करतील याची खात्री आहे.
💐 नालंदा फाउंडेशन, चिंचवड
संचलित
धम्मचक्र बुद्ध विहार, शाहूनगर

Address

धम्मचक्र बुद्ध विहार
Pimpri
411019

Telephone

+919423018942

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when धम्मचक्र बुद्धविहार शाहूनगर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to धम्मचक्र बुद्धविहार शाहूनगर:

Shortcuts

Share