Sri brahamani devi tambosem

Sri brahamani devi tambosem Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sri brahamani devi tambosem, Religious organisation, tambosem, Pernem.

28/04/2022

नमस्कार,

आपणा सर्वांस कल्पना आहे कि *श्री देवी ब्राह्मणी मंदिराचे* बहुतांश काम देवीच्या कृपेने झालेले आहे. परंतू मंदिराचे काम खऱ्या अर्थाने पुर्ण झाले असे म्हणण्यासाठी अजूनही काही कामे शिल्लक राहिलेली आहेत. ती खालील प्रमाणे आहेत.
१) मंदिराचे (सागवानी) मुख्य प्रवेशद्वार बसवणे. अंदाजे खर्च- ₹ १,२०,०००/-.
२) मंदिराच्या घुमटावर चढण्यासाठी लोखंडी शिडी बसवणे. अंदाजे खर्च- ₹ ४०,०००/-.
३) १४ फुट लांबी व ५ फुट रुंदी असलेल्या सागवान लाकडाच्या चौकटीत बसवलेला आरसा बसवणे. अंदाजे खर्च- ₹ ७०,०००/-.
४) गाभाऱ्यातील दोन खिडक्यांना १२ मिमी जाडीची काच बसवलेल्या सागवान लाकडाच्या चौकट तयार करुन बसवणे. अंदाजे खर्च- ₹ ३oooo/-.
५) अंतरालयातील ( गाभाऱ्याच्या बाहेरच्या जागेतील) चार खिडक्यांना ५ मिमी जाडीची काच बसवलेल्या सागवानी लाकडाच्या चौकटी तयार करुन बसवणे. अंदाजे खर्च- ₹३५,०००/-.
६) ३ फुट रुंदी व ३ फुट उंची असलेले एकूण ६ झूंबर बसवणे. अंदाजे खर्च- ३०,००० ते ५०,०००/-.
७) स्थापनेच्या वेळी मंदिरावर विद्यूत रोषणाई करणे. अंदाजे खर्च- ₹ ८०,०००/-.
८) स्थापनेच्या वेळी आवश्यक असलेली मंडप उभारणी करणे. अंदाजे खर्च- ₹ ६०,०००/-.
श्री देवी ब्राह्मणीच्या स्थापनेचा उत्सव उत्साहात व आनंदात साजरा करण्यासाठी आपणां सर्वांचे सहकार्य जसे आवश्यक आहे, तसेच उत्सव चांगल्या प्रकारे संपन्न होण्यासाठी आपल्याकडून आर्थिक मदतीचीही अपेक्षा आहे. तरी आपण सढळ हस्ते देवस्थानाला देणगीरुपी मदत करुन श्री देवीचा उत्सव थाटात साजरा करण्यासाठी हातभार लावावा हि नम्र विनंती.

01/07/2014

Sri devi brahamani mandirachey jenordarchey kam chalu jhaley ahe

Address

Tambosem
Pernem
403512

Telephone

9423407181

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri brahamani devi tambosem posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share