बालाजी महाराज, पारोळा

  • Home
  • India
  • Parola
  • बालाजी महाराज, पारोळा

बालाजी महाराज, पारोळा "LAKSHMI RAMANA GOVINDA, BALAJI MAHARAJ KI JAY"

बालाजी महाराज की जय पहिले वाहन - ध्वजाचे
26/09/2022

बालाजी महाराज की जय
पहिले वाहन - ध्वजाचे

20/11/2020

लॉक डाऊन नंतर , श्रींचे पाहिले दर्शन

26/10/2020

नमस्कार,
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू बालाजी महाराज यांच्या रथ उत्सव....
पारोळा ची यात्रा म्हटली की लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत एक आनंदाची पर्वणी असते प्रत्येक भाविक मनोभावे श्री बालाजी सेवा करीत असतात. यात्रा उत्सवाच्या काळात आम्ही महिलांसाठी रांगोळी स्पर्धा रथाच्या पुढे लेझीम पथक अशी विविध उपक्रमे मागील काही वर्षापासून राबवित होतो. त्याच बरोबर मी नगराध्यक्ष झालो या वर्षापासून पारोळा शहरातील व तालुक्यातील माता-भगिनी यांच्यासाठी श्री बालाजी पार्क अमळनेर रोड पारोळा येथे यात्रा स्थलांतरित करून भव्य दिव्य अशा जागेत महिलांसाठी सुरक्षित लहान बालकांसाठी मोकळ्या वातावरणात यात्रोत्सव, पाळणे बोटिंग अशा मोठ्या स्वरूपात यात्रा भरणे सुरू झाले होते.
या उपक्रमांचे खासकरून महिला वर्गाने धन्यवाद मानले होते.
कारण त्यांना एक मोकळ्या व सुरक्षित ठिकाणी यात्रेचा आनंद घेता येत होता.
परंतु यंदा corona आजारामुळे व शासनाच्या नियमानुसार यात्रोत्सव भरता येत नाही कुठलीही स्पर्धा घेता येत नाही म्हणून आपण पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहाने बालाजी महाराजांचा यात्रा उत्सव साजरा करणार आहोत.
यावर्षी रथा जवळ गर्दी न करता सोशल डिस्टंसिंग पाळून आपण श्री बालाजी महाराजांचे दर्शन घ्यायचे आहे. प्रभू बालाजीला आपण सर्व मिळून एक साकडे घालू....की संपूर्ण मानवजातीवर आलेले हे संकट निवारण होऊ दे...सर्वांना सुखी समाधानी राहू दे...!!!!

जय बालाजी

करण बाळासाहेब पाटील
लोकनियुक्त नगराध्यक्ष पारोळा

17/10/2020

जय बालाजी
🙏

09/06/2020

भक्तांनो
कृपया काळजी घ्या.
बालाजी महाराज आपल्या पाठीशी आहेत

 #जय  #बालाजी
29/04/2020

#जय #बालाजी

लक्ष्मी रामना गोविंद ...बालाजी महाराज की जय .......
09/10/2019

लक्ष्मी रामना गोविंद ...
बालाजी महाराज की जय .......

08/10/2019

Address

Parola
Parola
425111

Alerts

Be the first to know and let us send you an email when बालाजी महाराज, पारोळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category