Parelcha Maharaja

Call Directions Website Contact the place of worship

Parelcha Maharaja परळ सार्वजनिक उत्सव मंडळ (पश्चिम विभाग)
•|| परळचा महाराजा ||•
स्थळ:- स्व आमदार विठ्ठल चव्हाण मार्ग

23/09/2026

परळ सार्वजनिक उत्सव मंडळ, *•||परळचा महाराजा ||•*
वर्ष ८३ वे.
गणेशोत्सव २०२६

आपल्या लाडक्या परळच्या महाराजाचे विसर्जनपूर्व तयारी करीतादर्शनाची रांग गुरुवार दि २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०७ वाजता ब...
23/09/2026

आपल्या लाडक्या परळच्या महाराजाचे विसर्जनपूर्व तयारी करीता
दर्शनाची रांग गुरुवार दि २४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ०७ वाजता बंद करण्यात येत आहेत…!

22/09/2026

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रोहित झिंजुर्के यांनी परळच्या महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻❤️

यावेळी परळ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले.

22/09/2026

VIP Gate Pass द्वारे परळच्या महाराजांचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी व्यक्त केलेला अभिप्राय… 🙏🏻❤️

E-Gate Pass आपण अधिकृत वेबसाइटद्वारे बुक करू शकता.
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला E-Gate Pass आजच बुक करा आणि थेट मंडपात प्रवेश मिळवा. ✨

22/09/2026

परळ सार्वजनिक उत्सव मंडळ, *•||परळचा महाराजा ||•*
वर्ष ८३ वे.
गणेशोत्सव २०२६

22/09/2026

सुप्रसिद्ध अभिनेत्री डेझी शाह यांनी परळच्या महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻❤️

यावेळी परळ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले.

22/09/2026

प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर व क्रिकेटपटू समीक्षा टक्के यांनी आज परळच्या महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻❤️

यावेळी परळ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले.

21/09/2026

सुप्रसिद्ध फुटबॉलपटू अमेय राणावडे व प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सिद्धांत नाईक यांनी आज परळच्या महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले. 🙏🏻❤️

यावेळी परळ सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत करण्यात आले.

Address

Parelcha Maharaja
Parel
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parelcha Maharaja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Parelcha Maharaja:

Shortcuts

Share

Category