Laxmi Cottage Bal Gopal Sarvajanik Ganeshotsav Mandal

  • Home
  • India
  • Parel
  • Laxmi Cottage Bal Gopal Sarvajanik Ganeshotsav Mandal

Laxmi Cottage Bal Gopal Sarvajanik Ganeshotsav Mandal It was started in the year 1962. This is Our "OFFICIAL" Page █║▌│█│║▌║││█║▌│║█║▌║▌│█▌│║│█│║
Verified © Visit Our Mandal
Website➨http://www.Laxmicottage.com

Laxmi Cottage is popularized building in Parel area,
Laxmi Cottage Bal Gopal Sarvajanik Ganeshotsav Mandal is
amongst one of the Famous Ganeshotsav Mandals in Central Mumbai.

@गणेशोत्सव
21/08/2021

@गणेशोत्सव

.lambodar

जाहीर आभार 🙏
04/09/2020

जाहीर आभार 🙏

02/09/2020

लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा विसर्जन सोहळा

लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर २०२०
26/08/2020

लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर २०२०

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय !
24/07/2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंडळाने घेतलेले महत्वपूर्ण निर्णय !

12/09/2019

लक्ष्मी कॉटेजचा लंबोदर
विसर्जन सोहळा २०१९

|| धन्य ते रूपपाहता क्षणभरभरून येई मनपूजिता लंबोदर ||गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
02/09/2019

|| धन्य ते रूप
पाहता क्षणभर
भरून येई मन
पूजिता लंबोदर ||

गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

28/08/2019

सोशल मीडियातील लंबोदर

लक्ष्मी कॉटेजच्या लंबोदराचा यंदाच्या आगमन सोहळ्याचा हा थेट प्रक्षेपणाचा व्हिडियो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुफान व्हायरल होत आहे.
' सकाळ ' मीडिया ग्रुपच्या YINBUZZ या तरुणाईच्या फेसबुक पेजवर हा व्हिडियो झळकला.

इतिहासातला लंबोदर - जुन्या आठवणीसमाजातील विविध विषयांवर अधोरेखित चलचित्रे आणि  प्रवेशद्वारातून श्रींपर्यंत पोहोचताना भक्...
27/08/2019

इतिहासातला लंबोदर - जुन्या आठवणी

समाजातील विविध विषयांवर अधोरेखित चलचित्रे आणि प्रवेशद्वारातून श्रींपर्यंत पोहोचताना भक्तांना येणारा विविध प्रकारच्या गुहेचा अनुभव ही लक्ष्मी कॉटेजची खूप पूर्वीपासूनची ओळख. मानवी इतिहासातील सर्वात यशस्वी मोहीम म्हणजेच मानवाने चंद्रावर यशस्वीरीत्या ठेवलेले पहिले पाऊल. त्याच मोहिमेची माहिती जमा करून मंडळाने सन १९९२ मध्ये मानवाची चंद्रावरील स्वारी असा देखावा उभारला होता, जो अनेक वृत्तापत्रांमध्ये प्रसिद्ध झाला होता. मंडळाच्या या देखाव्याचे सर्व स्तरांवर कौतुक झाले होते. त्याच देखाव्याचे हे १९९२ मध्ये छापून आलेले हे संग्रहित छायाचित्र.

लालबाग-परळ मधील मानाच्या लक्ष्मी कॉटेजच्या लंबोदराचा आगमन सोहळा संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहर्तावर दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रो...
21/08/2019

लालबाग-परळ मधील मानाच्या लक्ष्मी कॉटेजच्या लंबोदराचा आगमन सोहळा संकष्टी चतुर्थीच्या शुभमुहर्तावर दिनांक १९ ऑगस्ट २०१९ रोजी मोठ्या थाटामटात पार पडला. आगमन सोहळ्यास बघ्यांची लाट उसळली होती तर ढोल पथकाच्या तालावर गणेशभक्तांनी ताल धरला. आगमन सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या सर्व गणेशभक्तांचे लक्ष्मी कॉटेज बाळ गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाकडून शतशः आभार.

Address

Parel

Alerts

Be the first to know and let us send you an email when Laxmi Cottage Bal Gopal Sarvajanik Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share