17/08/2026
🚩 ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
🌺 ॥ जय जगदंब ॥ 🌺
🚩 शक्तिपीठ जोगवा यात्रा — श्री हनुमान मंदिर, विद्युत नगर,नांदेड 🚩
आई जगदंबेच्या कृपेने आणि श्री दत्तगुरूंच्या आशीर्वादाने सुरू असलेल्या शक्तिपीठ जोगवा यात्रेच्या प्रवासातील आजचा टप्पा — नांदेड! 🙏🌺
भक्तीचा भाव, सेवाभावाची ओढ आणि आईच्या चरणी जोगवा अर्पण करण्याची श्रद्धा घेऊन यात्रेचा प्रवास अविरत सुरू आहे… 🚩
उदगीर येथे लाभलेले भक्तिमय क्षण, भाविकांचे प्रेम आणि या पवित्र प्रवासातील काही अविस्मरणीय क्षणचित्रे… 📸🙏
🌾 गहू • डाळ • तेल • तूप
💰 अथवा धनरूपी जोगवा
आपल्या श्रद्धेनुसार आई जगदंबेच्या परडीत जोगवा अर्पण करून या व्यापक ईश्वरी कार्यात सहभागी व्हा.
✨ “जोगवा वाढेल त्यासी मिळे शांती-सौख्य” ✨
या भक्तिमय प्रवासातील प्रत्येक क्षण आई जगदंबेच्या चरणी समर्पित! 🙏
🚩 शक्तिपीठ जोगवा यात्रा
श्री क्षेत्र तुळजापूर ते श्री क्षेत्र तुळजापूर
#शक्तिपीठजोगवायात्रा #नांदेड #जयजगदंब #श्रीगुरुदेवदत्त #तुळजाभवानी #जोगवा #तुळजापूर #दत्तदुर्गामहानुष्ठानम्