साई संस्थान, साईनगर- वहाळ

  • Home
  • India
  • Panvel
  • साई संस्थान, साईनगर- वहाळ

साई संस्थान, साईनगर- वहाळ Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from साई संस्थान, साईनगर- वहाळ, Religious organisation, Uran/Belapur Road, Ulwe Node Gate, Navi Mumbai, Panvel.

27/12/2018

We provide service to others, promote integrity & advance world understanding, goodwill & peace through fellowship of business, professional & leaders.

ll ओम साई राम ll  #साई_संस्थान_साईनगर_वहाळ
14/04/2016

ll ओम साई राम ll

#साई_संस्थान_साईनगर_वहाळ

ll ओम साई राम  ll
10/03/2016

ll ओम साई राम ll

09/02/2016
नवरात्रीच्या नऊ रंगांपैकी केशरी रंगामध्ये रंगलेले साई.....ओम साई राम!!!
18/10/2015

नवरात्रीच्या नऊ रंगांपैकी केशरी रंगामध्ये रंगलेले साई.....
ओम साई राम!!!

शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।टळती अपाय सर्व त्याचे । || १ ||माझ्या समाधीची पायरी चढेल ।दुःख हे हरेल सर्व त्याचे । || २ ||ज...
15/10/2015

शिर्डीस ज्याचे लागतील पाय ।
टळती अपाय सर्व त्याचे । || १ ||
माझ्या समाधीची पायरी चढेल ।
दुःख हे हरेल सर्व त्याचे । || २ ||
जरी हे शरीर गेलो भी टाकून ।
तरी भी धावेन भक्तासाठी || ३ ||
नवसास माझी पावेल समाधी ।
धरा दूढ बुद्धी माझ्या ठायी || ४ ||
नित्य भी जिवंत जाणा हेंची सत्य ।
नित्य ध्या प्रचीत अनुभवे || ५ ||
शरण मज आला आणि वाया गेला ।
दाखवा दाखवा ऐसा कोणी || ६ ||
जो जो मज भजे जैसा जैसा भावे ।
तैसा तैसा पावे मीही त्यासी || ७ ||
तुमचा भी भार वाहीन सर्वथा ।
नव्हे हें अन्यथा वचन माझे || ८ ||
जाणा येथे आहे सहाय्य सर्वास ।
मागे जे जे त्यास ते ते लाभे || ९ ||
माजा जो जाहला काया वाचा मनी ।
त्याचा मी ऋणी सर्वकाल || १० ||
साई म्हणे तोचि, तोचि झाला धन्य ।
झाला जो अनन्य माझ्या पायी || ११ ||

Address

Uran/Belapur Road, Ulwe Node Gate, Navi Mumbai
Panvel
410206

Telephone

+919819777786

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साई संस्थान, साईनगर- वहाळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share