साईनगरचा राजा

साईनगरचा राजा SAI NAGAR SARVAJANIK UTSAV MANDAL(EASTABLISHED IN 1999) PANVEL...

❤️
22/08/2025

❤️

साईनगरचा राजा अधिकृत टि-शर्ट २०२५.टि-शर्ट नोंदणी ची अंतिम तारीख ८ ऑगस्ट २०२५ राहील.टि-शर्ट नोंदणी साठी खालील क्रमांकांवर...
02/08/2025

साईनगरचा राजा अधिकृत टि-शर्ट २०२५.

टि-शर्ट नोंदणी ची अंतिम तारीख ८ ऑगस्ट २०२५ राहील.

टि-शर्ट नोंदणी साठी खालील क्रमांकांवर लवकरात लवकर संपर्क साधावा 🙏🏻

काय मग येताय ना???
04/09/2024

काय मग येताय ना???

15/09/2023

वादन क्रमांक ३ | साईनगर चा राजा..

#बाप्पा_मोरया

साईनगरचा राजा ❤️❤️आगमन अधिकृत 👕टि-शर्ट २०२३सालाबादप्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने यंदा आपण २५ वे वर्ष रौप्य महोत्सव साजर...
07/08/2023

साईनगरचा राजा ❤️❤️
आगमन अधिकृत 👕टि-शर्ट २०२३

सालाबादप्रमाणे उपरोक्त मंडळाच्या वतीने यंदा आपण २५ वे वर्ष रौप्य महोत्सव साजरा करत आहोत त्या निमित्ताने ह्या वेळी फक्त मंडळाच्या नावाची 👕टि-शर्ट भेटणार आहे
"अधिकृत 👕टि-शर्ट - २०२३" ची बुकिंग सुरु झालेली आहे,
याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे "शुल्क :- ३००/- रुपये" 💵💵💵आकारण्यात आले आहे. तरी बुकिंगसाठी मंडळाने नमूद केलेल्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा.

विषेश नोंद :-
● आपले 👕टि-शर्ट योग्य त्या साईज नुसार बुक करावे.
● 👕टि-शर्ट बुकिंग हि संपूर्ण शुल्कासह करावी.
● 👕टि - शर्ट नोंदणीची अंतिम दिनांक १५ ऑगस्ट २०२३

संपर्क क्रमांक :-
कुणाल जाधव - ९१३७३०००८२
सतिश शेलार - ८३६९१०२१५७
सुनिल नाईक - ९०२९१७१३६७
उदित जेठवा - ९८१९८६८६९४

ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी गुगल पे करू शकता

(👕टि-शर्ट वरती पुढे मंडळाचे नाव लोगो आणि पाठिमागे साईनगरचा राजा वर्ष २५ वे रौप्यमहोत्सव) 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺

❤
26/08/2022

साईनगरचा राजा ❤
26/08/2022

साईनगरचा राजा ❤

25/08/2022
३० दिवस बाकी 😍❤
01/08/2022

३० दिवस बाकी 😍❤

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी.आभाळ भरले होते तु येताना,डोळे भरुन आलेत तुला निरो...
20/09/2021

निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे कांही त्याची क्षमा असावी.
आभाळ भरले होते तु येताना,
डोळे भरुन आलेत तुला निरोप देताना...
पुढच्या वर्षी लवकर या 🙏❤

साईनगर राजा २०२१ ❤  #गणपतीबाप्पामोरया  #ओमसाईराम ❣️
16/09/2021

साईनगर राजा २०२१ ❤ #गणपतीबाप्पामोरया #ओमसाईराम ❣️

Address

Sai Nagar, Old Panvel
Panvel
410206

Telephone

07666186266

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when साईनगरचा राजा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to साईनगरचा राजा:

Share