22/04/2026
श्री राधा कृष्ण प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पहिल्यांदाच पनवेल मध्ये रंगणार भोवत्या खेळ.
ही परंपरा अनुभवण्यासाठी या सोहळ्याचा भाग व्हा....✨
🗓️ २३ एप्रिल — प्राणप्रतिष्ठा सोहळा
सर्व भक्तांना हार्दिक आमंत्रण ❤️
श्रीकृष्ण सदा सहायते 🙏