IT-Dindi

IT-Dindi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from IT-Dindi, Religious organisation, Pandharpur.

राम कृष्ण हरी,
आयटी दिंडी आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर श्री.संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात मागील 9 वर्षापासून सहभागी होत आहे. वारीची ही परंपरा आपण सगळे मिळून पुढे घेऊन जाऊया

धन्यवाद 🙏

02/02/2025

आज वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर श्री.विठ्ठल व श्री. रुक्मिणीमातेचा शाही विवाह सोहळा पार पडला

30/12/2024
 #विठ्ठल_आमुचे_सुखाचे_जीवनकार्तिकी यात्रा...२०२४आज प्रबोधिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मंगलम...
12/11/2024

#विठ्ठल_आमुचे_सुखाचे_जीवन

कार्तिकी यात्रा...२०२४
आज प्रबोधिनी एकादशी (कार्तिकी यात्रा) निमित्त सर्व विठ्ठल भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

_दिंडी

देव माणूस गेला..भावपूर्ण श्रद्धांजली
10/10/2024

देव माणूस गेला..
भावपूर्ण श्रद्धांजली

रामकृष्ण हरी 🙏🏻https://www.youtube.com/live/GmYZp2mqOj8?feature=sharediT दिंडीचा कृतज्ञता सोहळा २०२४ लाइव्ह बघण्याकरिता ...
24/08/2024

रामकृष्ण हरी 🙏🏻

https://www.youtube.com/live/GmYZp2mqOj8?feature=shared

iT दिंडीचा कृतज्ञता सोहळा २०२४ लाइव्ह बघण्याकरिता वरील लिंक वर क्लिक करावे

राम कृष्ण हरी,आयटी दिंडी आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर श्री.संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्यात...

30/07/2024

आषाढी वारी करून माऊली आळंदी येथील संजीवन समाधी मंदिरामध्ये दाखल.

ज्ञानोबा माऊली

माऊलींचा परतीचा प्रवास | रथ सजावट | सासवड
28/07/2024

माऊलींचा परतीचा प्रवास | रथ सजावट | सासवड

| राम कृष्ण हरी |आषाढी एकादशी निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा! माऊलींचे कृपा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो..
17/07/2024

| राम कृष्ण हरी |

आषाढी एकादशी निमित्त आपणांस मंगलमय शुभेच्छा! माऊलींचे कृपा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो..

13/07/2024

आज माळशिरस वेळापूर दरम्यान खुडस येथे संपन्न झालेले माऊलींचे दुसरे गोल रिंगण 🚩🚩

Address

Pandharpur

Alerts

Be the first to know and let us send you an email when IT-Dindi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share