22/03/2024
श्री बल्लाळेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री जितेंद्र गद्रे आणि त्यांचे विश्वस्त मंडळ यांच्या अभिनव संकल्पनेतून श्री बल्लाळेश्वर देवस्थानने साकारला भाजीचा मळा. या मळ्यातून आतापर्यंत टोमॅटो 40 किलो, वांगी 300 किलो, मिरची 5 किलो,भेंडी 8 किलो , मुळा 200 जुड्या , कोथिंबीर 80 जुड्या,कोबी 40 किलो. दुधी ४कीली अशी भाजी काढण्यात आलेली आहेत. ही संपुर्ण भाजी देवस्थानच्या प्रसाद ग्रुहांमध्ये भाविकांच्या प्रसाद भोजनासाठी वापरण्यात आली. यापुढे पाऊस पडेपर्यंत दोन तीन महीने अशीच भाजी मिळत राहणार आहे.