Shree Ganesh Charitable Trust

Shree Ganesh Charitable Trust We, at Shree Ganesh Charitable Trust, promote social harmony in Naigaon through various social works which aims at bringing people together.

श्री गणेश चॅरीटेबल ट्रस्टनायगाव चा राजा  वर्ष २२ वे २५ सप्टेंबर २०२३Dance Competition & Fancy Dress Competitionआपला अध्य...
26/09/2023

श्री गणेश चॅरीटेबल ट्रस्ट
नायगाव चा राजा वर्ष २२ वे
२५ सप्टेंबर २०२३
Dance Competition & Fancy Dress Competition
आपला अध्यक्ष - श्री धरेंद्र कुलकर्णी

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, नायगाव चा राजा वर्ष २२ वे , कार्यक्रम पत्रिका
19/09/2023

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट, नायगाव चा राजा वर्ष २२ वे , कार्यक्रम पत्रिका

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव  निलेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई चंडिका आपणास निरोगी आणि उदंड आयु...
29/03/2023

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव निलेश म्हात्रे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई चंडिका आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी श्री. सुहास सावंत  आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐गणपतीबाप्पा आपणास निरोगी ...
28/12/2022

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट चे ट्रस्टी श्री. सुहास सावंत आपणांस वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा 💐💐
गणपतीबाप्पा आपणास निरोगी व उदंड आयुष्य देवो😇🙏

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी अरोकिया राज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई चंडिका आपणास निरोगी आणि उदंड आयुष...
20/11/2022

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी अरोकिया राज यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई चंडिका आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना

श्री गणेश चॅरिटेबल  ट्रस्टचे सदस्य आणि बहुजन विकास आघाडीचे सदस्य   श्री गणेश चॅरिटेबल  ट्रस्टला पुढे नेण्यासाठी ज्यांनी ...
30/10/2022

श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य आणि बहुजन विकास आघाडीचे सदस्य श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्टला पुढे नेण्यासाठी ज्यांनी आतोनात मेहनत केली आहे ज्यांचे ट्रस्टवर जिवापाड प्रेम आहे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके अविराज डेकोरेटर्स चे मालक राजू शेठ ह्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आई चंडिका आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य देवो

वसई विरार शहर महानगरपालिका तर्फे पर्यावरण पूरक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धे मध्ये श्री गणेश चॅरीटेबल ट्र...
03/10/2022

वसई विरार शहर महानगरपालिका तर्फे पर्यावरण पूरक स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती या स्पर्धे मध्ये श्री गणेश चॅरीटेबल ट्रस्ट ला तृतीय पारितोषिक मिळाले उपस्थित माजी सभापती कन्हैया (बेटा) भोईर व उपायुक्त पाटील साहेब, सहआयुक्त शिंदे मॅडम , पत्रकार संघाचे अध्यक्ष संदिप दादा पंडित यांच्या हस्ते दहा हजार रुपये चा चेक व सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले

नवरात्रौत्सव  दिवस साहवा 🤍
01/10/2022

नवरात्रौत्सव दिवस साहवा 🤍

नवरात्रौत्सव  दिवस पाचवा 💚
30/09/2022

नवरात्रौत्सव दिवस पाचवा 💚

नवरात्रौत्सव  दिवस चौथा 💛
29/09/2022

नवरात्रौत्सव दिवस चौथा 💛

नवरात्रौत्सव  दिवस तिसरा 💙
28/09/2022

नवरात्रौत्सव दिवस तिसरा 💙

नवरात्रौत्सव  पहिला दिवस बक्षिस वितरण सोहळा
27/09/2022

नवरात्रौत्सव पहिला दिवस
बक्षिस वितरण सोहळा

Address

Building No 9, B-Wing, Shop No. 2, Amol Nagar, Naigaon East
Palghar
401208

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Ganesh Charitable Trust posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share