मेघराज मंदिर चहाडे Meghraj Mandir Chahade

  • Home
  • India
  • Palghar
  • मेघराज मंदिर चहाडे Meghraj Mandir Chahade

मेघराज मंदिर चहाडे Meghraj Mandir Chahade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from मेघराज मंदिर चहाडे Meghraj Mandir Chahade, Hindu temple, Chahade, Palghar.

आज मेघराजाची यात्रा. मेघराज म्हणजे एक वरुण देवता. शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान. वैशाख शुद्ध पोर्णिमेला मौजे चहाडे येथे मेघरा...
07/05/2020

आज मेघराजाची यात्रा. मेघराज म्हणजे एक वरुण देवता. शेतकऱ्यांचे श्रद्धास्थान. वैशाख शुद्ध पोर्णिमेला मौजे चहाडे येथे मेघराजाची यात्रा भरते. पावसाचे दिवस जवळ आलेले असतात त्यामुळे चहाडे पंचक्रोशीत या वरुण देवतेला विशेष महत्त्व आहे. ही पोर्णिमेची रात्र म्हणजे गजबजलेल्या यात्रेतील भाविकांचा सहवास, यात्रेतील जल्लोष, घुमणारा निनाद आणि मंदिरातील घंटानाद.... यांनी सजलेली असते.
यंदा मात्र या जगावरील आणि आपल्या देशावरील ओढवलेल्या महामारीच्या संकटामुळे अधिकृतपणे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे. मात्र यात्रा सोडून सोशल डिस्टंसिंगचे पालन करून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत देवांची पूजा अर्चा करण्यात येणार आहे.

17/05/2019
11/10/2017
18/01/2017

Address

Chahade
Palghar
401404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मेघराज मंदिर चहाडे Meghraj Mandir Chahade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category