Aai Ekvira Devi Mandir - Nirmal

Aai Ekvira Devi Mandir - Nirmal The Aai Ekvira Mandir is a Hindu temple located near Nirmal (Nallasopara) in Mumbai, India.

The temple is a prime spot of worship for the Koli (fisherman) and Agri People, but along with the Koli folk, Aai Ekvira is worshipped by many caste.

आई एकविरा
02/04/2025

आई एकविरा

V Entertainment Presents Majhi Ekvira Hay MauliProduced By Sahili VaityProject By Sahili VaityDirected By Roshan GharatStarringVinayak Ghag - Jyoti AnganeAmi...

14/04/2024
नवचंडी पूजा २७  व  २८ ऑक्टोबर  २०२१
29/10/2021

नवचंडी पूजा २७ व २८ ऑक्टोबर २०२१

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..शक्तीची देवता असलेली एकविरा मा...
17/10/2020

आजपासून सुरू होणा-या नवरात्र ऊत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा..

शक्तीची देवता असलेली एकविरा माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी
व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच एकविरा मातेच्या चरणी नम्र प्रार्थना!

देवी शैलपुत्री हे दुर्गा देवीचे पहिले प्रकट रुप आहे. तिने एका हातात त्रिशूल आणि दुसर्‍या हातात कमळ ठेवले आणि नंदी नावाच्या बैलावर स्वारी केली.
पार्वती देवीचा जन्म हिमालयातील कन्या म्हणून झाला होता आणि संस्कृतमध्ये शैल म्हणजे डोंगराचा म्हणजे तिला शैलपुत्री म्हणून ओळखले जाते.

देवीला काय अर्पण कराल : देवी शैलपुत्रीच्या चरणी भक्तांनी शुद्ध तूप अर्पित केले. असे मानले जाते की शुद्ध तूप देऊन भक्तांना आजार व आजार मुक्त जीवन मिळते.

आई एकविरा देवीच्या सर्व भक्तगणांना या सुचनेद्वारा कळविण्यात येते की, कोरोना या महामारीमुळे सुरक्षितता म्हणून धार्मिकस्थळ...
15/10/2020

आई एकविरा देवीच्या सर्व भक्तगणांना या सुचनेद्वारा कळविण्यात येते की, कोरोना या महामारीमुळे सुरक्षितता म्हणून धार्मिकस्थळे बंद करण्याचे आदेश सरकार कडून दिलेले आहेत. शासनाच्या निर्देशाप्रमाणे सालाबाद प्रमाणे आई एकविरा देवीच्या मंदिरात साजरा होणारा नवरात्र उत्सव यावर्षी बंद करण्याचा निर्णय मंदिर कमिटीने घेतलेला आहे.

घरी राहा सुरक्षित राहा !

12/10/2020

निर्मळ आणि कळंब गावामधील खाडी परिसरात आदिमाया एकविरा देवीची स्‍वयंभू शिळा आहे. भक्‍तांच्‍या संकटांना दूर करून त्‍यांची मनोकामना पूर्ण करणारी, नवसाला पावणारी, स्‍वयंभू अशी ही एकविरा देवी असल्‍याची भाविकांची श्रध्‍दा आहे. त्यामूळे नवस करणाऱ्यांची व नवस फेडणाऱ्यांची इथे रोजच गर्दी असते. नवस करणारे लोक दागिणे, मुखवटा, देणगी, ओटी, अन्नदान किंवा इतर प्रकारे आपला नवस आपापल्या परीने फेडतात.

25/09/2020
Pic credit Paresh Girane
07/07/2020

Pic credit Paresh Girane

Address

Rawar Nirmal Road
Palghar
401304

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aai Ekvira Devi Mandir - Nirmal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Aai Ekvira Devi Mandir - Nirmal:

Share