25/11/2025
आज नवसाचे श्रीसाईबाबा मंदिराला 16 वर्ष पूर्ण झाले तरी या निमित्ताने आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व भक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती...
महाप्रसादाची वेळ - सकाळी 11 ते दुपारी 3 वाजे पर्यंत.